Gadchiroli News आपली गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्यावर एका पट्टेदार वाघाने झडप घातली; पण सोबत असणाऱ्या इतर शेतकऱ्यांनी वाघाच्या तावडीतून त्या शेतकऱ्याला सोडवत जीवनदान मिळवून दिले. ...
ही व्यक्ती प्राणी संग्रहालयात फिरता फिरता अचानक वाघांच्या एका ग्रुपसमोर जाऊन उभा राहिला. काही पावलांच्या अंतरावर त्याच्यासमोर एक दोन नाही तर ११ वाघ उभे होते. ...
Chandrapur News चिंतलधाबा बिटातील शेतशिवार नजीक पट्टेदार वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला चढविला. मात्र बाजूलाच असलेला त्यांचा मुलगा धनराज वडिलांना वाघाच्या जबड्यातून सोडविण्यासाठी चक्क वाघाशी दोन हात करायला पुढे आला. ...
मॉन्सून संपण्याच्या वाटेवर आहे आणि यातच वन्य प्रेमींसाठी एक आनंदाची बाब आहे.. कारण पावसाळयात साधारणतः ३ महिने जंगलातील कोर झोन टुरिस्ट करीता बंद असतात.. तर बफर झोन मधूनच प्रवेश करता येतं.. मात्र ३ महिन्यांच्या प्रतिक्षे नंतर अखेर जंगलातील कोर झोन चे ...
रानडूकराच्या शिकारी जात जंगलात गेले असतांना आराेपींना वाघ दिसला त्यांनी भाल्याने भाेकसून वाघाची शिकार केली. नंतर त्याचे अवयव घरातच साठवूण ठेवले. या अवयवाची विक्री करण्यासाठी आराेपी ११ ऑक्टाेबर राेजी नागपूरला जात हाेते. संशयावरून त्याचे वाहन (एमएच ४४ ...
किटा जंगलात शिकाऱ्यांनी भाल्याने भाेसकून वाघाची शिकार केली. त्यानंतर त्याचे अवयव विक्रीसाठी नागपूर येथे घेवून जात असताना हळदगाव टाेल नाक्यावर सह जणांना वन विभागाच्या बुटीबाेरी पथकाने अटक केली. ...
लालाजी यांच्यासह बोदली गावातील ७ इसम बोदलीपासून २ ते २.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात (कक्ष क्रमांक १७९) सिंधी आणण्यासाठी गेले होते. १२.३० वाजताच्या सुमारास लालाजी यांच्या आरडाओरड करण्याचा आवाज त्यांना आला. त्यामुळे बाकी लोकांनीही आरडाओरड करत तिक ...