डॉ. वसंतराव बारबुद्धे रविवारी रात्री साकोली ते तिरोडा राज्यमार्गाने सर्रा येथे नातेवाइकांकडे जात होते. त्यांच्यासोबत पत्नी कोकिळाबाई आणि रुग्णालयातील कर्मचारी होते. उमरझरी जंगल परिसरातून त्यांची कार जात असताना त्यांना एक वाघीण दोन बछड्यांसह रस्ता ओला ...
केमच्या राजू टेकाम यांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री बिबट केम गावात शिरला होता. त्या आधी एकाची कालवड मारली व घरात शिरून दोन बकऱ्यांना मारून गेला, तर येडशीच्या लल्लूमणी प्रसाद यांची आतापर्यंत १० च्या वर जनावरे मारली. बामणीमध्ये फुकटनगरमध्ये दोन दिवस ...
वाघाच्या अंगावर असलेले पट्टे हे विशिष्ट असतात व त्यामुळे वाघा- वाघांमधील फरक शास्त्रीय पद्धतीने ओळखता येतो. राधानगरी वाघाचे पट्टे सॉफ्टवेअर वर टाकून कर्नाटक व गोवा या राज्यातील वाघांशी मॅच करण्याचा प्रयत्न केला जाईल. ...