लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

बार्शी तालुक्यात वाघ अद्यापही वावरतोय, दहशतीचं वातावरण; शेतकऱ्यांनो काळजी घ्या - Marathi News | Tigers are still roaming in Barshi taluka; farmers should be careful | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बार्शी तालुक्यात वाघ अद्यापही वावरतोय, दहशतीचं वातावरण; शेतकऱ्यांनो काळजी घ्या

यवतमाळहून मार्गक्रमण करत करत बार्शी तालुक्यात दाखल झालेल्या वाघामुळे सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः बार्शी तालुक्यातील वनविभाग सतर्क झाला आहे. वाघ हा पांगरी भागात म्हणजे उत्तर बार्शीचे बालाघाट डोंगररांगांच्या भागात असू शकतो. ...

धाराशिवमध्ये १९७१ नंतर वाघाेबा दर्शन! टिपेश्वर अभयारण्यातील वाघ मांजरा नदीकाठमार्गे येडशीत - Marathi News | Tiger sighting in Dharashiv after 1971! Tiger from Tipeshwar Sanctuary came in Yedashi Sanctuary along the Manjara riverbanks | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये १९७१ नंतर वाघाेबा दर्शन! टिपेश्वर अभयारण्यातील वाघ मांजरा नदीकाठमार्गे येडशीत

टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ ते येडशी अभयारण्य हे जवळपास ४३१ किमीचे अंतर आहे ...

बिबट्या ट्रॅक करण्यासाठी लावला कॅमेरा अन् आढळला चक्क वाघ - Marathi News | Tiger from Yavatmal district enters Solapur via Dharashiv | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बिबट्या ट्रॅक करण्यासाठी लावला कॅमेरा अन् आढळला चक्क वाघ

यवतमाळ जिल्ह्यातील वाघोबा धाराशिवमार्गे सोलापुरात दाखल ...

राज्यात ४५० च्या वर पोहोचले वाघ; मात्र व्याघ्र प्रकल्प केवळ सहाच - Marathi News | Tigers in the state have reached over 450; but only six tiger reserves | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात ४५० च्या वर पोहोचले वाघ; मात्र व्याघ्र प्रकल्प केवळ सहाच

जुन्याच व्याघ्र प्रकल्पांच्या भरवशावर कारभार : वाघांनी क्षेत्र सोडले, वन्यजीव-मनुष्य यांच्यात संघर्षाची ठिगणी ...

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आले तीन नवे पाहुणे; एनटी-२ वाघिणीने दिला तीन बछड्यांना जन्म - Marathi News | Three new guests arrived at Navegaon-Nagzira Tiger Reserve; NT-2 tigress gave birth to three cubs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आले तीन नवे पाहुणे; एनटी-२ वाघिणीने दिला तीन बछड्यांना जन्म

Gondia : वाघिणीचा बछड्यांसह खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल ...

सिंधुदुर्गात वाघांची संख्या पोहोचली आठवर, नव्या व्याघ्र गणनेत नाेंद : जंगलक्षेत्र घटतेय - Marathi News | Number of tigers in Sindhudurga reaches eight, new tiger census reveals: Forest area is decreasing | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात वाघांची संख्या पोहोचली आठवर, नव्या व्याघ्र गणनेत नाेंद : जंगलक्षेत्र घटतेय

दोडामार्ग तालुक्याच्या सीमेलगत, गोवा व कर्नाटक राज्याच्या सीमा लागून असून, येथील जंगलक्षेत्रात वाघांचा मुक्त संचार वाढला आहे. ...

पेंच, कहांडलाची सफारी ५०० ते ७०० ने वाढली तरीही पर्यटकांची गर्दी - Marathi News | Pench, Kahandla safari increased by 500 to 700, but the tourist crowd | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंच, कहांडलाची सफारी ५०० ते ७०० ने वाढली तरीही पर्यटकांची गर्दी

Nagpur : वन परवानगी शुल्कात मोठी वाढ, पर्यटकांच्या संख्येत मात्र घट नाही ...

हृदयद्रावक! आठ महिन्यांच्या गर्भवतीवर वाघाचा हल्ला; शेतातून नेलं फरफटत; गडचिरोली जिल्ह्यातील प्रकार, गावावर शाेककळा - Marathi News | Tiger attack on eight-month pregnant woman took her away from the fields in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हृदयद्रावक! आठ महिन्यांच्या गर्भवतीवर वाघाचा हल्ला; शेतातून नेलं फरफटत; गावावर शाेककळा

कुरखेडातील घटना, शारदा महेश मानकर असे २४ वर्षीय महिलेचे नाव ...