lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

दोन महिलांचा बळी घेणारी वाघीण अखेर पिंजऱ्यात; दक्षिण गडचिरोलीत घातला होता धुडगूस - Marathi News | The tiger that killed two women is finally in a cage in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन महिलांचा बळी घेणारी वाघीण अखेर पिंजऱ्यात; दक्षिण गडचिरोलीत घातला होता धुडगूस

१८ जानेवारी रोजी रात्री दहा वाजता मुलचेरा तालुक्यातील रेंगेवाही जंगलात या वाघिणीला जेरबंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. ...

दोन वाघांच्या झुंजीत ‘शिवा’चा मृत्यू, ताडोबाच्या बफर क्षेत्रातील बोर्डा बीटमधील घटना - Marathi News | Tiger 'Shiva' dies in fight between another tiger in Borda beat of Tadoba reserve | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन वाघांच्या झुंजीत ‘शिवा’चा मृत्यू, ताडोबाच्या बफर क्षेत्रातील बोर्डा बीटमधील घटना

मृत वाघ शिवा हा १२ वर्षांचा होता. ...

जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन - Marathi News | Sighting of striped tiger in Yaval sanctuary of Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन

१७५.५८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या यावल अभयारण्याची वन आणि वन्यजीव संपदा संपन्न आहे. ...

दक्षिण गडचिरोलीतही वाघाची दहशत, चिंतलपेठात महिला ठार; कापूस वेचणी करताना हल्ला, पाच दिवसांतील दुसरी घटना - Marathi News | Tiger terror in South Gadchiroli too, woman killed in Chintalpeth Attack while picking cotton | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दक्षिण गडचिरोलीतही वाघाची दहशत, चिंतलपेठात महिला ठार; कापूस वेचणी करताना हल्ला, पाच दिवसांतील दुसरी घटना

जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र सुरुच असून पाच दिवसांतील हा दुसरा बळी आहे. ...

Video: नववर्षाची गुडन्यूज; कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्याच्या तीन बछड्यांचा जन्म - Marathi News | Video: New Year's Good News; Three cheetah cubs born in Kuno National Park | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :Video: नववर्षाची गुडन्यूज; कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्याच्या तीन बछड्यांचा जन्म

कुनो येथील नॅशनल पार्कमध्ये आशा या चित्ता मादीने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. ...

Video: हलगर्जीपणा! लहान मुलाच्या हातात दिली वाघाची साखळी, हल्ला करणार तेवढ्यात... - Marathi News | Video: A chain of a tiger given in the hand of a child, he was about to attack | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: हलगर्जीपणा! लहान मुलाच्या हातात दिली वाघाची साखळी, हल्ला करणार तेवढ्यात...

Tiger Video: हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी टीका करत आहेत. ...

रणरागिणी! वाघाचा महिलेवर प्राणघातक हल्ला; मैत्रिणींनी दाखवली हिंमत, वाचवला जीव - Marathi News | women saves friend from tiger attack awarded by chief minister pushkar singh dhami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रणरागिणी! वाघाचा महिलेवर प्राणघातक हल्ला; मैत्रिणींनी दाखवली हिंमत, वाचवला जीव

वाघाने एका महिलेवर प्राणघातक हल्ला करून तिला जखमी केलं. ...

वाघीण १० तास भिंतीवर बसून राहिली; लोक धक्का द्यायचे, शेपटी ओढायचे  - Marathi News | tigress sat on the wall for 10 hours in pilibhit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाघीण १० तास भिंतीवर बसून राहिली; लोक धक्का द्यायचे, शेपटी ओढायचे 

गेल्या अनेक दिवसांपासून ‘पिलीभीत व्याघ्र प्रकल्पा’ला लागून असलेल्या लोकवस्तीत वाघ येत आहेत. ...