लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

फेरीवाल्यांचे साेंग घेऊन आलेल्या शिकारी टाेळीचा वाघांवर डाेळा? वन विभागाच्या जागेवरच मुक्काम ठाेकून रचत हाेते कट - Marathi News | The hunters who came with the hawkers attacked the tigers plot was formed by staying at the forest department premises | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :फेरीवाल्यांचे साेंग घेऊन आलेल्या शिकारी टाेळीचा वाघांवर डाेळा? वन विभागाच्या जागेवरच मुक्काम ठाेकून रचत हाेते कट

वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युराेने देशभरातील व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या शिकारीची शक्यता वर्तवली हाेती. ...

'त्या' भरकटलेल्या वाघिणीचा मुक्काम मध्य प्रदेशातील किरणापूर जंगलात - Marathi News | The stay of the stray tigress in Madhya Pradesh's Kiranapur forest | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'त्या' भरकटलेल्या वाघिणीचा मुक्काम मध्य प्रदेशातील किरणापूर जंगलात

महिनाभरापासून मुक्काम : वन विभागाची चमू मागावर ...

म्हशींनी झुंज देत वाघाचाच घेतला बळी, चंद्रपूर जिल्ह्यातील थरारक घटना - Marathi News | herd of buffaloes fought back and killed a tiger, thrilling incident in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :म्हशींनी झुंज देत वाघाचाच घेतला बळी, चंद्रपूर जिल्ह्यातील थरारक घटना

गंभीर जखमी होऊन वाघ दगावला ...

झहरा खान-टायगर श्रॉफच्या 'लव्ह स्टिरिओ अगेन'चा टीझर रिलीज, दोघांच्या केमिस्ट्रीची होतेय चर्चा - Marathi News | Tiger shroff zahrahs khan video song love stereo again teaser out actress will debut with mohanlals vrishabh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झहरा खान-टायगर श्रॉफच्या 'लव्ह स्टिरिओ अगेन'चा टीझर रिलीज, दोघांच्या केमिस्ट्रीची होतेय चर्चा

सुप्रसिद्ध अभिनेत्री सलमा आगा यांची मुलगी झाहरा खान तिच्या पदार्पणामुळे चर्चेत आहे. पण तिच्या डेब्यू चित्रपटाव्यतिरिक्त झहरा खान आणखी एका कारणाने चर्चेत होती. ...

छत्रपती संभाजीनगरकरांसाठी खुशखबर; समृद्धी वाघिणीने दिला एका बछड्यास जन्म - Marathi News | Good news for Chhatrapati Sambhajinagarkar; Samruddhi tiger gave birth to a calf | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांसाठी खुशखबर; समृद्धी वाघिणीने दिला एका बछड्यास जन्म

छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयात आणखी एका वाघाचे आगमन ...

पट्टेदार वाघाच्या शिकारप्रकरणी ताडोबाचे अधिकारी आसामला रवाना - Marathi News | Tadoba officials left for Assam in case of poaching of tiger, Four arrested from Haryana | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पट्टेदार वाघाच्या शिकारप्रकरणी ताडोबाचे अधिकारी आसामला रवाना

हरियाणातून चौघांना अटक : आसाम पोलिसांकडून वाघाची कातडी व हाडे जप्त ...

एकाच आठवड्यात वाघाने घेतला चौथा बळी - Marathi News | Tiger took his fourth victim in a week | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एकाच आठवड्यात वाघाने घेतला चौथा बळी

चिमूरच्या जंगल भागात वाघाचा हैदोस, शेतकऱ्यावर घातली झडप ...

अन्वयार्थ - चित्ते प्राण सोडत आहेत... आता वाघही आयात करावे लागतील! - Marathi News | Cheetahs are giving up their lives... now even tigers have to be imported! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ - चित्ते प्राण सोडत आहेत... आता वाघही आयात करावे लागतील!

नामिबियातून आणलेल्या चित्त्यांपैकी आणखी दाेन चित्ते गेल्या आठवड्यात मृत्यू पावले. भारतात वाघांच्या शिकारी थांबल्या नाहीत, तर नवाच प्रश्न उभा राहू शकेल! ...