लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

अवनी प्रकरण : पुण्याच्या शूटरकडे होते ५ ठिकाणांचे प्लानिंग - Marathi News | Avni Case: Pune's shooter had five places planning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवनी प्रकरण : पुण्याच्या शूटरकडे होते ५ ठिकाणांचे प्लानिंग

अवनी वाघिणीचे एन्काउंटर करण्यासाठीच हैदराबादहून शार्पशूटर नवाब शफाअत अली खान यांना बोलावण्यात आले होते, असे वन विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...

खाण परिसरात दोन वाघांचा वावर - Marathi News | Two tigers in the mine area | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खाण परिसरात दोन वाघांचा वावर

तालुक्याच्या पूर्व भागातील वेकोलिच्या खाण परिसरात दोन वाघांचा संचार होत असल्याने मागील दोन महिन्यापासून नागरिक दहशतीखाली वावरत आहे. वाघाच्या भितीने श्ेताकऱ्यांना कामासाठी मजुर मिळणे अवघड झाले असून शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात एकटेदुकटे जाण्यास भीती वा ...

'‘अवनी’ वाघिणीला ठार मारायचं नव्हतं, पण...' - Marathi News | Agree tigress shouldn't be killed, but situation was unfavourable: Shooter Asghar Ali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'‘अवनी’ वाघिणीला ठार मारायचं नव्हतं, पण...'

गेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आलं आहे. ...

चार दिवसांपासून ‘अवनी’चे बछडे उपाशी, सात वनपथकांद्वारे दोन दिवसांपासून शोध! - Marathi News | 'Avni' calf hunger for four days, research from seven ground-sets for two days! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चार दिवसांपासून ‘अवनी’चे बछडे उपाशी, सात वनपथकांद्वारे दोन दिवसांपासून शोध!

अवनी (टी-१) वाघिणीला बंदुकीच्या गोळ्यांनी ठार मारल्यानंतर अनाथ झालेल्या तिच्या ११ महिन्यांच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सात पथके निर्माण केली असून युद्धस्तरावर या बछड्यांचा शोध घेतला जात आहे. ...

वन्यप्रेमींनो, वाघग्रस्त भागात मुक्कामाला या! गावकऱ्यांचे आव्हान - Marathi News | Wild fairymen, tuned in tiger areas! The challenge of the villagers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वन्यप्रेमींनो, वाघग्रस्त भागात मुक्कामाला या! गावकऱ्यांचे आव्हान

मुंबई-पुण्यात वातानुकूलित कक्षात बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे. या पाठीराख्यांनी कोणत्याही गावात परिवारासह तीन दिवस मुक्काम करून पाहावा आणि शेतशिवारात जाऊन दाखवावे मग त्यांना वाघाची दहशत काय असते ते कळेल ...

अवनीच्या हत्येच्या निमित्ताने... - Marathi News | On the occasion of the murder of Avani ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अवनीच्या हत्येच्या निमित्ताने...

अवनी या नावाने प्रसिद्ध असलेल्या वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी १७ सप्टेंबर २0१८ रोजी सुरू करण्यात आलेली मोहीम अखेर या वाघिणीच्या हत्येने संपुष्टात आली. ...

'अवनी'च्या दोन बछड्यांचाही जीव धोक्यात?; शोध सुरू - Marathi News | Campaign to find T-1 cubs; Fear of Tiger Attack | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'अवनी'च्या दोन बछड्यांचाही जीव धोक्यात?; शोध सुरू

आईच्या शोधात दोन बछडे जंगलात फिरताहेत. ते एकदा दिसलेही होते, पण पुन्हा हरवले. ...

अवनी वाघिणीला ठार करण्याच्या निषेधार्थ नागपुरात युवा काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Youth Congress protests in Nagpur protest against the killing of Avani Waghini | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवनी वाघिणीला ठार करण्याच्या निषेधार्थ नागपुरात युवा काँग्रेसची निदर्शने

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार केल्याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी २ वाजता नागपुरात युवा काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. ...