वाघिणीने हल्ला करतात पशुपालकाने म्हशीच्या कळपात आश्रय घेतला. सर्व म्हशींनी एकत्र होऊन वाघिणीला दूरपर्यंत पिटाळले. परंतु वाघिणीने म्हशीच्या वगारूवर (बछडा) हल्ला करताच म्हशीने प्रतिहल्ला केला. या झुंजीत म्हैस ठार झाली, तर बछडे गंभीर जखमी झाले. ...
चंद्रपूर वीज केंद्राच्या परिसरात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल या वन्यप्राण्यांचे वास्तव्य आढळून येत आहे. अनेकांना या परिसरात पट्टेदार वाघांचे दर्शन झाले आहे. त्यामुळे वीज केंद्राच्या वसाहतीत व आजुबाजुच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात तीन वाघ आणि दोन बिबट्यांची शिकार केल्यांची कबूली अटकेतील शिकाºयांनी दिल्याची माहिती आहे. आठ दिवसापुर्वी सीतासावंगी येथे वाघाची शिकार झाल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर वनविभागाने कसून चौकशी सुरू केली आहे. ...
वाघिणीला मिळविण्यासाठी दोन वाघात चांगलीच झुंज झाली. हा प्रकार नवेगाव-रामदेगी राखीव क्षेत्रात सोमवारी घडला. विशेष म्हणजे, पर्यटकांनाही वाघाची ही झुंज पाहता आली. ...
घरातील कुंपणात शिरून आठ वर्षीय बालिकेवर हल्ला चढवणारी ई-वन वाघीण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वाघिणीला गत आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून आणून डोलारच्या जंगलात सोडण्यात आले होते. ...
मानव-वन्यजीव संघर्ष, कमी होणारे जंगल, जंगलातील मानवी हस्तक्षेप आणि वाढणारे वाघ या सर्व प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी वाघांच्या जीवनशैलीचा अभ्यास देहरादून वाईल्ड लाईफ इस्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतर्फे करण्यात येत आहे. ...