शुक्रवारी सकाळी कोठारी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बामणी येथील एका शेतात एक पट्टेदार वाघ जखमी अवस्थेत आढळून आला. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचेपर्यंत सदर वाघाचा मृत्यू झाला. ...
वनविभागाच्या विभागीय प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सुरूवातीला नैसर्गिक जंगलाअंतर्गत याची देखभाल सुरू झाली.त्यानंतर ३० मार्च १९९७ ला टिपेश्वर अभयारण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पेंच नागपूर विभागीय कार्यालयाशी याला जोडण्यात आले. ३ सप्टेंबर २०१३ ला पा ...
पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये गेल्या वर्षीच्या व्याघ्र गणनेत १८ पट्टेदार वाघांची नोंद करण्यात आली होती. त्यात काही बछड्यांचाही समावेश आहे. टिपेश्वर अभयारण्य १४८ चौरस किलो मीटर क्षेत्रात व्यापले आहे. हे अभयारण्य वाघां ...
तालुक्याला सातपुडा पर्वताची किनार लाभली असून, १० हजार हेक्टरपेक्षा मोठे जंगल आहे. या जंगलात अनेक हिंस्त्र प्राणी आहेत. आता त्यात वाघांचीसुद्धा भर पडली. लिंगा, करवार, कारली, पंढरी, वाई, जामगांव, करवार, एकलविहीर, लोहदरा परिसरात वाघांचा वावर आहे. दिवसाग ...
मृत गोऱ्हे दहेगाव येथील रामदास घुगूल यांच्या मालकीचे होते, तर जखमी गोऱ्हा मोहन घुगूल यांच्या मालकीचा आहे. जखमी गोऱ्हाही मृत्यूशी झुंज देत आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेमुळे शेत ...