Chandrapur news दोन वाघांनी वाहनाने जाणाऱ्या काही लोकांचा रस्ता अडविल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओची शहानिशा केली असता तो दुसरीकडील नसून ताडोबाच्या मुख्य मार्गावरील असल्याच्या बाबीला मोहर्ली वनपरिक्षेत्राधिकारी आर. मून यांनी ‘लोकमत’ला दुजोर ...
Nagpur News ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान व वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात सोमवारी व्याघ्र सप्ताहाचे उद्घाटन झाले. ...
चिखला गाव परिसरात घनदाट जंगल आहे. या जंगलातील तलावात बुधवारी सायंकाळी नर वाघ पाण्याच्या शोधात आला होता. पाणी प्राशन केल्यानंतर हा वाघ जंगलाच्या दिशेने निघाला. या प्रसंगाचे काही युवकांनी चित्रीकरण केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. वन विभाग यामुळे ...
tiger attack: महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम मारोडा येथील डोंगरदेवी रोडवर सुरु आहे. त्या कामावर गेलेल्या मुलाला आणि सुनेला डबा देण्यासाठी ते गेले होते. ...
Tiger kolhapur : सिंधुदुर्गातील फोंडा घाटात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी रात्री वाघाच्या परिवाराचे दर्शन झाले. आंबोली-दोडामार्ग हे जंगलक्षेत्र नव्याने राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत तीन ते चार वेळा वाघाचे दर्शन झाले आह ...
शुक्रवारी या वाघिणीला खुल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आल्याचे डाॅ. बावस्कर यांनी सांगितले. सध्या तिच्या हालचालीवर देखरेख ठेवण्यात येत असून, सात दिवसांत काही संशयास्पद आढळले तर पुन्हा चाचणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...
यवतमाळ शहराला लागून असलेला परिसर ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. हा बहुतांश भाग यवतमाळ वनपरिक्षेत्रात समाविष्ट आहे. या ग्रामीण भागात अनेक महिन्यांपासून पट्टेदार वाघाचा संचार आहे. नागरिकांना त्याचे दर्शनही झाले आहे. लखमापूर, आसोला, लोहारा, उमर्डा, एमआय ...