किटा जंगलात शिकाऱ्यांनी भाल्याने भाेसकून वाघाची शिकार केली. त्यानंतर त्याचे अवयव विक्रीसाठी नागपूर येथे घेवून जात असताना हळदगाव टाेल नाक्यावर सह जणांना वन विभागाच्या बुटीबाेरी पथकाने अटक केली. ...
लालाजी यांच्यासह बोदली गावातील ७ इसम बोदलीपासून २ ते २.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात (कक्ष क्रमांक १७९) सिंधी आणण्यासाठी गेले होते. १२.३० वाजताच्या सुमारास लालाजी यांच्या आरडाओरड करण्याचा आवाज त्यांना आला. त्यामुळे बाकी लोकांनीही आरडाओरड करत तिक ...
Social Viral Video : अस्वलाला दोन पायांवर उभा झालेला पाहून वाघाची भंबेरी उडते आणि तो खाली बसतो. तर अस्वल तिथे असलेल्या लोकांना पाहून तेथून पळ काढतो. ...
एका चारचाकी वाहनातून काही व्यक्ती वाघाचे अवयव नागपूरकडे विक्रीसाठी आणत असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला मिळाली. यावरून टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला होता. ...
दुबईतील प्रसिद्ध हॉटेल ‘बुर्ज अल अरब’ समोर शूट केलेल्या व्हिडिओवरुन आता सोशल मीडियावर वादळ निर्माण झालं आहे. या व्हिडिओमध्ये वाघाच्या वापराबद्दल नेटिझन्स प्रचंड संतापले आहेत.या व्हिडीओत असं काय आहे की ज्यामुळे नेटकरी संतप्त आहेत ते पाहा... ...
जंगलपासून ८ कि.मी. अंतरावरील शिवारात पट्टेदार वाघाचे दर्शन होऊ लागले आहेत. शुक्रवारी देवसरा येथील ज्ञानेश्वर बिसेन हे पत्नी व मुलाला घेऊन मोटारसायकलने सुकलीनकुल येथून रात्री ९ वाजेच्या सुमारास गावाकडे जात होते. गोंडीटोला तलावालगत रस्त्यावर पट्टेदार ...