Sindhudurg : जिल्ह्यात नुकताच कुडाळ तालुक्यात दुर्मिळ प्रजातीतील 'काळा बिबट्या' दिसून आला आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील जंगल क्षेत्रामध्ये 'वाघा'चा वावर असल्याचे दिसून आले आहे. ...
यावर्षी ११ महिन्यांत वाघांनी तब्बल ४० बळी घेतले असून प्रत्येक घटनेनंतर गावकरी आणि वनविभाग आमने-सामने असतो. वनविभागाने वनपरिक्षेत्र आणि वाघांचे हल्ले थांबविण्यासाठी उपाययोजनाही सपशेल नापास झाल्याचे वाढत्या हल्ल्यांवरून दिसून येते. ...
बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा जंगलात एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला आहे. चार दिवसांपूर्वीच ही वाघीण मृत झाल्याचं सांगितलं जात असून अवयव सुरक्षित असल्यानं विषबाधेची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
राहुल पोंभुर्णा येथील बोरीच्या नाल्याजवळील स्वामी विवेकानंद विद्यालयाजवळ आपल्या साथीदाराची वाट बघत थांबला होता, तितक्यात रोडच्या बाजूलाच दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला व फरपटत त्याला जंगलाच्या दिशेने घेऊन गेला. ...
यापूर्वी सुद्धा आंबोली परिसरात वाघांच्या पावलांचे ठसे तसेच शिकार केल्याचे आढळून आले होते. आंबोली परिसरात वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये नर वाघाचे छायाचित्रही कैद झाले होते. ...
वाघाच्या दातांची आणि अवयवांची विक्री उमरेड बसस्थानकाजवळ होणार असल्याची माहिती नागपूर वनविभागाला गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाने सापळा रचला. यात ५ जणांना अटक करण्यात आली. ...
वाघाच्या दातांची आणि अवयवांची विक्री उमरेड बसस्थानकाजवळ होणार असल्याची माहिती नागपूर वनविभागाला गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाने सापळा रचला. यात ५ जणांना अटक करण्यात आली. ...
जंगलात केरसुणीसाठी लागणारे गवत आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढवून ठार केले. ही घटना आज सकाळी ११:३० च्या सुमारास वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र. २ मधे घडली. ...