लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ, मराठी बातम्या

Tiger, Latest Marathi News

'कॉलरवाली' वाघिणीच्या हृदयात दडली होती ‘माय’! - Marathi News | legendary tigress collarwali who gave birth to 29 cubs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'कॉलरवाली' वाघिणीच्या हृदयात दडली होती ‘माय’!

या वाघिणीने उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना केवळ आनंदच दिला नाही, तर एका दशकाहून अधिक काळ मध्य भारतातील वाघांच्या संख्येतही मोठे योगदान दिले. ...

पेंचच्या प्रसिद्ध 'काॅलरवाली' वाघिणीचा मृत्यू - Marathi News | collarwali tigress dies at 16 in madhya pradesh's pench tiger reserve | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंचच्या प्रसिद्ध 'काॅलरवाली' वाघिणीचा मृत्यू

कॉलरवाल्या वाघिणीचा जन्म पेंचच्या सिवनी क्षेत्रात सप्टेंबर, २००५ साली झाला. त्यानंतर, तिची आई टी-७ वाघिणीचा मृत्यू झाला. वयस्क झाल्यावर टी-१५ वाघिणीने आईचा वारसा सांभाळला. ती ‘काॅलरवाली वाघीण’ म्हणून लाेकप्रिय झाली. ...

सिंधुदुर्गसह पाच जिल्ह्यात आजपासून व्याघ्र गणना होणार, ५१७ बीट, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | Tiger census will be conducted in five districts including Sindhudurg from today | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गसह पाच जिल्ह्यात आजपासून व्याघ्र गणना होणार, ५१७ बीट, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती

त्यासाठी ५१७ बिट तयार आले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही गणना चार वर्षांनंतर होत आहे. ...

चांदोली राष्ट्रीय उद्यानात 'व्याघ्र गणना' सुरू  - Marathi News | Tiger Count begins in Chandoli National Park | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली राष्ट्रीय उद्यानात 'व्याघ्र गणना' सुरू 

व्याघ्र गणनेत झाडावरील ओरखडे, जमिनीवरील पाऊलखुणा, विष्ठा याद्वारे ही गणना केली जाणार आहे. ...

विद्युत शॉक देऊन वाघाची शिकार, नखे व दात गायब - Marathi News | tiger poaching with electric shock, Nails and teeth missing | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्युत शॉक देऊन वाघाची शिकार, नखे व दात गायब

नवेगावबांध तालुक्यातील अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत रामघाट बीटात वाघाची शिकार करुन त्याचे अवयव गायब केल्याची घटना समोर आली आहे. ...

तीन वाघ समोर असताना म्हशीनेच वाचविले मालकाचे प्राण - Marathi News | The buffalo saved the owner's life when three tigers were in front | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोंडेखल येथील घटना : एका वाघाला म्हशीने पळविले, परिसरात दहशत

जनावरे चराई करत असताना, बऱ्याच वेळाने  तीन वाघ समोर येऊन उभे ठाकले. प्रसंगावधान राखून त्याने लगत असलेल्या झाडावर  चढला. त्यानंतर, एका म्हशीने आक्रमकता दाखवत  एका वाघाचा एका किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केला. तो पट्टेदार वाघ पळून गेला. नंतर दोन वाघ झाड ...

थरारक! तीन वाघांच्या तावडीतून म्हशीने वाचवले मालकाचे प्राण; शिंगे रोखून एकाला लावले पळवून - Marathi News | The buffalo rescued the owner from the clutches of three tigers; He stopped the horns and ran away | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :थरारक! तीन वाघांच्या तावडीतून म्हशीने वाचवले मालकाचे प्राण; शिंगे रोखून एकाला लावले पळवून

Chandrapur News पाळीव पशूंनी आपल्या मालकाचा जीव वाचवल्याच्या घटना आपण बरेचदा वाचतो.. एेकतो. त्यातील एक ताजी घटना चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी दुपारी घडली. एकदोन नव्हे तर चक्क तीन वाघांच्या तावडीत सापडलेल्या मालकाला या म्हशीने जीवदान दिले आहे. ...

Tiger News:नेपाळची वाघीण अन् भारताचा वाघ; प्रेमसंबंधांत अडसर होणाऱ्या बछड्याचा घेतला जीव - Marathi News | Bihar News | Tiger | Indian male tiger madly in love with Nepali Female tiger, he killed Cub at Valmiki Tiger Reserve | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Tiger News:नेपाळची वाघीण अन् भारताचा वाघ; प्रेमसंबंधांत अडसर होणाऱ्या बछड्याचा घेतला जीव

Tiger News: वाघिणीच्या प्रेमापोटी वाघाने दुसऱ्या वाघाला मारल्याची ही पहिलीच घटना घडली आहे. ...