तलाववाली व आर्चीच्या दररोज होणाऱ्या दर्शनामुळे पर्यटकांमध्ये आणि वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साह आहे. याठिकाणी येणारे पर्यटक आज मला आर्ची व तलाववालीचे दर्शन होईलच, असे सहज बोलताना दिसतात. रुपेरी पडद्यावर सैराट फेम आर्चीने जशी रसिकांना मोहिनी घातली होती, ...
ती जीव वाचविण्यासाठी जवळ असलेल्या सागाच्या झाडाचा आसरा घेऊन झाडावर चढली खरी, मात्र झाड कमी उंचीचे असल्याने वाघाने झडप घालून तिला खाली खेचले व तिच्या मानेला पकडून १०० मीटर फरपटत नेले. ...
१४ एप्रिल राेजी कुरूड येथील व ३ मे राेजी चाेप येथील एका नागरिकाचा शिवराजपूर जंगल परिसरात वाघाने बळी घेतला. विशेष म्हणजे शिवराजपूर जंगलात असलेला वाघ नरभक्षक असल्याची बाब वनविभागाच्या लक्षात आली. त्यामुळे सदर वाघाला पकडण्यासाठी १४ एप्रिलच्या घटनेनंतर द ...
ही बाब बाजूलाच तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. या आरडाओरडीने वाघ पळून गेला. मात्र तोपर्यंत सर्वच संपले होते. ...
डॉ. वसंतराव बारबुद्धे रविवारी रात्री साकोली ते तिरोडा राज्यमार्गाने सर्रा येथे नातेवाइकांकडे जात होते. त्यांच्यासोबत पत्नी कोकिळाबाई आणि रुग्णालयातील कर्मचारी होते. उमरझरी जंगल परिसरातून त्यांची कार जात असताना त्यांना एक वाघीण दोन बछड्यांसह रस्ता ओला ...