लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ, मराठी बातम्या

Tiger, Latest Marathi News

गोवा व्याघ्र क्षेत्र : खंडपीठाची नजर सर्वोच्च न्यायालयाकडे, अवमान याचिकेवर सुनावणी दिवाळी सुट्टीनंतर - Marathi News | Goa Tiger Zone Bench eyes Supreme Court, hearing contempt petition after Diwali vacation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा व्याघ्र क्षेत्र : खंडपीठाची नजर सर्वोच्च न्यायालयाकडे, अवमान याचिकेवर सुनावणी दिवाळी सुट्टीनंतर

कारण १० नोव्हेंबर रोजी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येणार आहे. ...

धान बांधणीचे काम करताना वाघाचा हल्ला, शेतकरी जखमी - Marathi News | farmer injured in tiger attack while working on farm; incident in mulchera tehsil | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धान बांधणीचे काम करताना वाघाचा हल्ला, शेतकरी जखमी

मुलचेरा तालुक्यातील घटना: आरडाओरड केल्याने तावडीतून सुटका ...

धान कापणी करणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार - Marathi News | A woman who was harvesting paddy was killed by a tiger | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धान कापणी करणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार

हळदा शेतशिवारातील घटना : ऐन हंगामात महिलांमध्ये दहशत ...

व्याघ्र प्रकल्प अधिसूचित न केल्यामुळे सरकारविरुद्ध अवमान याचिका - Marathi News | Contempt petition against Govt for not notifying tiger reserve | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्याघ्र प्रकल्प अधिसूचित न केल्यामुळे सरकारविरुद्ध अवमान याचिका

२४ जुलै २०२३ रोजी खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार गोव्यातील म्हादयी अभयारण्य क्षेत्र तसेच खोतिगाव अभयारणण्य व  इतर लगतची क्षेत्रे ही व्याघ्र प्रकल्प म्हणून वन्य जीव संरक्षण कायदा १८७४ अंतर्गत अधिसूचित करण्यास सांगण्यात आले होते. ...

विजेच्या धक्क्याने होणारे वाघाचे मृत्यू रोखा, उपाययोजना करा; वनमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Prevent death of tiger due to electric shock, take measures; Instructions of the Minister of Forests sudhir munguntiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजेच्या धक्क्याने होणारे वाघाचे मृत्यू रोखा, उपाययोजना करा; वनमंत्र्यांचे निर्देश

गडचिरोली येथे विजेच्या धक्क्याने एका वाघाचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेत वनमंत्र्यांनी नागपूर येथील एफ.डी.सी.एम. भवन येथे तातडीची बैठक आयोजित केली होती. ...

वाघ शिकार प्रकरणात सहा आराेपींना अटक, मरेगाव टाेली येथून घेतले ताब्यात - Marathi News | Six arrested in tiger poaching case, taken into custody from Maregaon Teli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघ शिकार प्रकरणात सहा आराेपींना अटक, मरेगाव टाेली येथून घेतले ताब्यात

आराेपींकडून वाघाचे अवयव जप्त ...

'टायगर ३'मध्ये इतक्या मिनिटांचा असणार किंग खानचा कॅमिओ; शोले स्टाईलमध्ये दिसणार सलमान-शाहरुख - Marathi News | Tiger 3: Salman Khan, Shah Rukh Khan To Turn Jai-Veeru From Sholay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टायगर ३'मध्ये इतक्या मिनिटांचा असणार किंग खानचा कॅमिओ; शोले स्टाईलमध्ये दिसणार सलमान-शाहरुख

‘पठाण’मध्ये एकत्र झळकल्यानंतर आता पुन्हा सलमान-शाहरुखला एकत्र स्क्रिन शेअर करताना पाहणं ही चाहत्यांसाठी पर्वणीच आहे.  ...

 चार नैसर्गिक मृत्यू तर तिघांची शिकार; चातगाव वनपरिक्षेत्र वाघांसाठी ‘काळ’, आतापर्यंत सात वाघांचा बळी  - Marathi News | Four natural deaths and three poaching Time for tigers in Chatgaon forest area, seven tigers killed so far | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली : चार नैसर्गिक मृत्यू तर तिघांची शिकार; चातगाव वनपरिक्षेत्र वाघांसाठी ‘काळ’, आतापर्यंत सात वाघांचा बळी 

मानव-वन्यजीव संघर्ष जिल्ह्यात वाढत असतानाच अवैध शिकारी वन्यप्राण्यांच्या जीवावर उठले आहेत. ...