वाघाला पेढे खाऊ घालायचे आहेत, मला वाघाला भेटू द्या, असे म्हणत शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एका वेडसर इसमाने महाराज बाग प्राणिसंग्रहालयात शिरून धमाल उडवून दिली. यामुळे काही काळ बराच गोंधळ माजला. ...
शर्मिली नामक वाघिणीचे प्रेत मध्य प्रदेशाच्या सीमेत फेकण्याच्या घटनेतील तपासाला आता वेग येत आहे. महाराष्ट्रातील वनाधिकाऱ्यांचे हे प्रकरण चर्चेत आल्यावर बराच गहजब झाला. आता तपासासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे एक पथक सिवनीला पोहचणार आहे. ...
गडचिरोली जिल्ह्याला लागूनच चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा हे वाघांसाठी जगप्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे. या अभयारण्यात मागील पाच वर्षांत वाघांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. वाघाला स्वत:चे क्षेत्र आवश्यक राहते. यासाठी ताडोबातील वाघ ...
विदर्भातील जंगलांमध्ये वाघांची संख्या वाढली. त्यांच्या अधिवासासाठी जंगल अपुरे पडायला लागल्याने वाघ नवीन अधिवासाच्या शोधात आहेत. यामुळे नवा अधिवास शोधणारे वाघ वनसीमा ओलांडून शेतशिवाराच्या मार्गाने लगतचे जंगल गाठत आहेत. ...
गावकऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेची माहिती वनविभागाला व पोलीस विभागाला दिली. माहिती मिळताच उत्तर वनविभागाच्या वनपरिक्षेत्रधिकारी पूनम ब्राम्हणे आपल्या काही कर्मचाºयांसोबत तसेच पोलिसांसोबत घटनास्थळ गाठले. शनिवारी सकाळी ९ वाजेदरम्यान शववि ...