देशात कोरोना शिरल्यानंतर २५ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. यांतर्गत कोरोनाचा प्रार्दुभाव बघता पर्यटन स्थळांवर पर्यटनाला बंदी लावण्यात आली होती. त्यानुसार, जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पही पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता ...
Tadoba Andhari National Park: ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पांतर्गत खडसंगी बफर वनपरिक्षेत्रात वाघिणीचे तीन बछडे आईपासून भरकटलेल्या अवस्थेत आढळून आले होते. यातील एका बछड्याचा मृत्यू झाला, तर दोन बछड्यांवर उपचार सुरू आहेत. ...
Man Eater RT-1 Tiger in Gorewada, Nagpur news चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा-विरुर वन परिक्षेत्रामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या आरटी-१ या वाघाला जेरबंद केल्यानंतर आता गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जखमा ...
महाराष्ट्रातील चार प्रादेशिक विभागात असलेल्या संरक्षित क्षेत्राबाहेर तब्बल १०७ वाघांची नोंद घेण्यात आली आहे. मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, ताडोबा -अंधारी आणि बोर या ५ व्याघ्र प्रकल्पांत १८८ वाघ असल्याची नोंद आहे. ...
Chandrapur News Tiger ताडोबातील बफर झोन क्षेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्रात गुरे चारत असताना अचानक वाघाने गुराख्यावर हल्ला केला. यात गुराखी जखमी झाला. मात्र अशाही अवस्थेत त्यांनी धाडस दाखवत आपल्याजवळील कुऱ्हाड काढून वाघावर प्रतिहल्ला चढविला. ...
शिकारी कधी व कुठून लक्ष्य साधतील सांगता येत नाही. पण या फासात त्यांनाच अडकवण्यात तरुणींची ही फौज प्रवीण आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा असो वा नवेगाव नागझिऱ्याचे मंगेझरी या अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्याची भीती त्या कदापि बाळगत नाहीत. ...