छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...
Tiger Shroff News FOLLOW Tiger shroff, Latest Marathi News Tiger Shroff : Read More
हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स स्वीकारण्याचा विचार टायगरने केला होता. पण अचानक त्याने आपला हा विचार बदलला. कारण काय, तर पापा जॅकी श्रॉफ . ...
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. दिशा आणि टायगर अनेक वेळा लंच टेडवर किंवा पार्टीमध्ये एकत्र फिरताना दिसतात. ...
डान्स करताना टायगरमधली ऊर्जा पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. यांत टायगर डान्समध्ये शाहिद कपूरला कडवी टक्कर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
होय,‘दिलबर’वर डान्स करण्याचा मोह टायगरलाही आवरता आला नाही. मग काय तो असा काही बेधूंद नाचला की, त्याचा हा डान्स व्हिडिओही क्षणात व्हायरल झाला. ...
'एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून दिशाने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्याआधी 'लोफर' या तेलुगू सिनेमातून दिशाने अभिनयाची इनिंग सुरु केली होती. ...
काही क्षणांपूर्वी टायगर श्रॉफने ‘बागी 3’चा फर्स्ट लूक जारी केला. यासोबत या चित्रपटाच्या रिलीज डेटचाही खुलासा झाला. ...
होय, ‘केदारनाथ’ व ‘सिम्बा’नंतर साराच्या हाती आणखी एक बिगबजेट चित्रपट लागला आहे. या चित्रपटात सारा टायगर श्रॉफसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ...
टायगर श्रॉफसाठी २०१८ वर्ष खूप चांगले ठरले. वर्षाच्या सुरूवातीला बागी २ यशस्वी ठरल्यानंतर टायगरने स्टुडंट ऑफ द इयरच्या चित्रीकरणाला सुरूवात केली. ...