लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टायगर श्रॉफ

Tiger Shroff News

Tiger shroff, Latest Marathi News

Tiger Shroff  : 
Read More
स्टुटंड ऑफ द इयर 2 या चित्रपटात असा असणार टायगर श्रॉफचा लूक - Marathi News | Student of the Year 2 new posters out: Tiger Shroff look out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टुटंड ऑफ द इयर 2 या चित्रपटात असा असणार टायगर श्रॉफचा लूक

स्टुडंट ऑफ द इयर २ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटातील कलाकारांचा लूक कसा असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटाचे तीन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. ...

करण जोहरला का आठवण आली कॉलेजच्या दिवसांची? - Marathi News | Student of the Year 2’s new batch teases big surprise as Tiger Shroff, Ananya Panday, Tara Sutaria and Karan johar drop clues | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरला का आठवण आली कॉलेजच्या दिवसांची?

स्टुडंट ऑफ द इयर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाद्वारे करण जोहर काही नवीन चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये संधी देणार आहे. ...

SEE PICS : दिशा पाटनीच्या मादक अदा पाहून व्हाल क्रेजी! - Marathi News | SEE PICS: disha patani latest hot and bold looks on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : दिशा पाटनीच्या मादक अदा पाहून व्हाल क्रेजी!

स्टुंडट ऑफ द इयरच्या सेटवर का रडताना दिसली अनन्या पांडे - Marathi News | Ananya Panday tries to prank Tiger Shroff on sets of Student Of The Year 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टुंडट ऑफ द इयरच्या सेटवर का रडताना दिसली अनन्या पांडे

एका व्हिडिओत अनन्या पांडे रडताना दिसत असून तिला टायगर श्रॉफ शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तसेच चित्रपटाच्या टीममधील मंडळी या सेटवर असणाऱ्या लोकांना तुम्ही या गोष्टीकडे लक्ष न देता आपले काम करा असे सांगताना दिसत आहे.  ...

 जॅकी श्रॉफ म्हणतात, २५ वर्षांनंतर टायगरला कुणी भेटली, चालू द्या...! - Marathi News | jackie shroff opens up on tiger shroff disha patani relationship says he has found a girlfriend after 25 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : जॅकी श्रॉफ म्हणतात, २५ वर्षांनंतर टायगरला कुणी भेटली, चालू द्या...!

टायगर श्रॉफ व दिशा पाटनी एकमेकांना डेट करत आहेत, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. त्यामुळे टायगर व दिशाची बातमी म्हटली की, यात काय नवे? असे तुम्ही म्हणाल. पण नवे आहे. काय, तर टायगरचे पापा जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया. ...

ठरले, 'या' चार देशांमध्ये होणार टायगर श्रॉफच्या बागी3 चे शूटिंग - Marathi News | Tiger shroff and shraddha kapoor starrer baaghi 3 will shot in morocco egypt serbia and turkey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरले, 'या' चार देशांमध्ये होणार टायगर श्रॉफच्या बागी3 चे शूटिंग

टायगर श्रॉफचा आगामी सिनेमा 'बागी 3'चे शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा आधीच्या दोन सीरिजपेक्षा मोठा बनवायचा आहे. ...

रणबीर कपूर, सोनम कपूर, टायगर श्रॉफने २५ वर्षांपूर्वी केले होते एकत्र काम; व्हिडीओ पाहून बसेल धक्का!! - Marathi News | when 25 years back sonam kapoor ranbir kapoor and tiger shroff features in a video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर, सोनम कपूर, टायगर श्रॉफने २५ वर्षांपूर्वी केले होते एकत्र काम; व्हिडीओ पाहून बसेल धक्का!!

सोनम कपूर, रणबीर कपूर आणि टायगर श्रॉफ हे आजचे आघाडीचे स्टार एकत्र चित्रपट करणार की नाही, याचे उत्तर येणारा काळ देईल. पण सुमारे २५ वर्षांपूर्वी या तिघांनी एका व्हिडीओमध्ये एकत्र काम केले होते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ...

टायगर श्रॉफ या कार्यक्रमाद्वारे करणार छोट्या पडद्यावर एंट्री ? - Marathi News | Tiger Shroff to be a special judge on Nach Baliye? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टायगर श्रॉफ या कार्यक्रमाद्वारे करणार छोट्या पडद्यावर एंट्री ?

बॉलिवूडचा आजचा आघाडीचा अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या अभिनयाप्रमाणे त्याच्या नृत्यासाठी देखील ओळखला जातो. त्याच्या नृत्याचे अनेक फॅन्स आहेत. ...