लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टायगर श्रॉफ

Tiger Shroff News, मराठी बातम्या

Tiger shroff, Latest Marathi News

Tiger Shroff  : 
Read More
ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा - Marathi News | Hrithik Roshan and Tiger Shroff started the shooting of the film, this proof | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची शूटिंग, हा घ्या पुरावा

यशराज बॅनरखाली तयार होणाऱ्या ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या आगामी अॅक्शन सिनेमाची शूटिंग सुरु झाली आहे. ऋतिक रोशनने आपल्या अकाऊंटवर फोटो शेअर करुन ही माहिती दिलीय. ...

ऋतिक रोशन- टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची तयारी - Marathi News | Hrithik Roshan and Tigar Shroff start working for a movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋतिक रोशन- टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची तयारी

टायगर श्रॉफ- ऋतिक रोशन दोघे ही फिटनेसचे जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. हे दोघे स्टार एका सिनेमात दिसणार असतील तर त्यांचे फॅन्स नक्कीच खूष होतील ...

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’साठी करावी लागणार उन्हाळ्यापर्यंत प्रतीक्षा! - Marathi News | student of the year 2 pushed to the summer will now release on 10 may 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘स्टुडंट आॅफ द ईअर2’साठी करावी लागणार उन्हाळ्यापर्यंत प्रतीक्षा!

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’ या चित्रपटाकडे सिनेप्रेमींचे लक्ष लागले आहे. करण जोहरचा हा बहुप्रतिक्षीत चित्रपट यावर्षी 23नोव्हेंबरला रिलीज होणे अपेक्षित होते. पण आता ही रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली आहे. ...

संजय लीला भंन्साळी यांच्या आगामी सिनेमात दिसू शकतो टायगर श्रॉफ! - Marathi News | Sanjay Leela Bhansali's Tiger Shroff can be seen in upcoming movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भंन्साळी यांच्या आगामी सिनेमात दिसू शकतो टायगर श्रॉफ!

टायगर श्रॉफ आपल्या स्टंटस आणि डान्सच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. टायगरकडे सध्या सिनेमांची लाईन लागलेली आहे. ...

शाहिदनंतर टायगर श्रॉफनेदेखील घेतले नवीन घर - Marathi News | Tiger Shroff also took a new house after Shahid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिदनंतर टायगर श्रॉफनेदेखील घेतले नवीन घर

टायगर श्रॉफने खार येथे ८ बेडरुम्सचे घर खरेदी केले आहे. या घराचे इंटेरिअर डिझाईनिंग जॉन अब्राहमचा भाऊ एलेनने केले आहे. ...

बालपणीच्या ‘या’ सवयीमुळे पडले टायगर श्रॉफचे टायगर हे नाव!! - Marathi News | tiger shroff real name revealed by his father jackie shroff | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बालपणीच्या ‘या’ सवयीमुळे पडले टायगर श्रॉफचे टायगर हे नाव!!

टायगर बॉलिवूडमध्ये आला, तेव्हा अनेकांना त्याचे टायगर हे नाव काहीसे विचित्र वाटले.  जॅकी यांनी मुलाचे नाव टायगर का ठेवावे, असाही प्रश्न अनेकांना त्यावेळी पडलेला. ...

टायगर श्रॉफची नायिका बनवतो; साडेचार लाख दे - Marathi News | Become Tiger Shroff's heroine; give four and a half lakhs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :टायगर श्रॉफची नायिका बनवतो; साडेचार लाख दे

टायगर श्रॉफसोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी गार्डियन व अन्य खर्चासाठी पैसे लागतील, असे सांगून एका कथित दिग्दर्शकाने जालन्यातील एका तरुणीला साडेचार लाखांंना गंडा घातला. ...