लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टायगर श्रॉफ

Tiger Shroff News, मराठी बातम्या

Tiger shroff, Latest Marathi News

Tiger Shroff  : 
Read More
रस्त्यावर स्केटिंग करताना दिसला टायगर श्रॉफ, 'गणपत'चं करतोय प्रमोशन, नेटकरी म्हणाले - बॉलिवूडचा खरा हिरो... - Marathi News | Tiger Shroff was seen skating on the street, promoting 'Ganpat', Netkari said - the real hero of Bollywood... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रस्त्यावर स्केटिंग करताना दिसला टायगर श्रॉफ, 'गणपत'चं करतोय प्रमोशन, नेटकरी म्हणाले - बॉलिवूडचा खरा हिरो...

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत तो रस्त्यावर स्केटिंग करताना दिसतो आहे. ...

'हम आए हैं' ची क्रेझ! टायगर आणि क्रितीच्या गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ - Marathi News | Tiger Shroff and Kriti Sanon's Dance Number 'Hum Aaye Hain' Sets Social Media Ablaze Ahead of 'Ganapath' Release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम आए हैं' ची क्रेझ! टायगर आणि क्रितीच्या गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ

सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येक जण 'हम आये हैं' गाण्याच्या हुक स्टेपवर नाचताना दिसतोय. ...

'गणपत'मधील नवीन गाणं रिलीज, बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाला टायगर श्रॉफ - Marathi News | New song from 'Ganpat' released, Tiger Shroff immersed in Bappa's devotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गणपत'मधील नवीन गाणं रिलीज, बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाला टायगर श्रॉफ

Ganpat Movie : अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन ही जोडी 'हिरोपंती'नंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. विकास बहल दिग्दर्शित 'गणपत' चित्रपटात हे दोघेही वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ...

"वो योद्धा मरेगा नहीं सिर्फ मारेगा...", क्रिती सनॉन आणि टायगर श्रॉफच्या 'गणपत'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | Kriti Sanon and Tiger Shroff's 'Ganpat' trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वो योद्धा मरेगा नहीं सिर्फ मारेगा...", क्रिती सनॉन आणि टायगर श्रॉफच्या 'गणपत'चा ट्रेलर रिलीज

Ganpath Trailer: टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉनचा आगामी चित्रपट गणपतचा ट्रेलर रिलीज झाला आहे. २ मिनिटे ३० सेकंदांचा हा ट्रेलर खूपच अप्रतिम आहे. ...

'अपनों पर बात आती है, तो अपन की हट जाती है', 'गणपत' चित्रपटाचा टीझर रिलीज - Marathi News | Tiger Shroff, Kriti Sanon's 'Ganapath' teaser release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अपनों पर बात आती है, तो अपन की हट जाती है', 'गणपत' चित्रपटाचा टीझर रिलीज

'गणपत' चित्रपटाचा टीझर आज रिलीज झाला आहे. सोशल मिडीयावर गणपतच्या टीझरची चांगलीच चर्चा रंगली आहे.  ...

'सारा जमाना' हे आयकॉनिक गाणं होणार रिक्रिएट, टायगर श्रॉफच्या 'गणपत' चित्रपटासाठी झाली निवड - Marathi News | Amitabh Bachchan Sara Jamana To Be Recreated In Tiger Shroff Kriti Sanon Ganpat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सारा जमाना' हे आयकॉनिक गाणं होणार रिक्रिएट, टायगर श्रॉफच्या 'गणपत' चित्रपटासाठी झाली निवड

टायगर श्रॉफ-कृती सेनॉन यांच्या गणपत चित्रपटासाठी 'सारा जमाना' हे आयकॉनिक गाणे  रिक्रिएट केले जाणार आहे. ...

टायगर श्रॉफ ते नेहा कक्कर, १४ सेलिब्रिटींची ईडीकडून चौकशी होणार, ऑनलाईन गेमिंगचं कनेक्शन - Marathi News | Tiger Shroff to Neha Kakkar 14 celebrity on radar of ED connection with online gaming app | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टायगर श्रॉफ ते नेहा कक्कर, १४ सेलिब्रिटींची ईडीकडून चौकशी होणार, ऑनलाईन गेमिंगचं कनेक्शन

कंपनीने आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. ...

टायगर श्रॉफ ठरला अ‍ॅक्शनचा बादशहा! 'मोस्ट स्टायलिश अ‍ॅक्शन स्टार'ने गौरव - Marathi News | lokmat most stylish awards 2023 bollywood actor tiger shroff felicitated with most stylish action star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टायगर श्रॉफ ठरला अ‍ॅक्शनचा बादशहा! 'मोस्ट स्टायलिश अ‍ॅक्शन स्टार'ने गौरव

Lokmat Most Stylish Award 2023 : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफला ‘लोकमत मोस्ट स्टायलिश अ‍ॅक्शन स्टार’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. ...