रेल्वेचे ऑनलाइन बुक केलेले तिकीत कन्फर्म न झाल्याने ऐनवेळी प्रवास रद्द करण्याची वेळ तुमच्यावर आली असेल. मात्र आता तुम्हाला ऑनलाइन वेटिंग तिकिटावरही... ...
खाजगी बस कंपन्यांकडून विविध मार्गांवरील बसच्या भाड्यात दहा टक्क्यांपर्यंत भाडेवाढ केली आहे. प्रवासी हंगामासह डिझेलचे दर वाढल्याने भाडेवाढ केल्याचे सांगितले जात आहे. ...
छापील तिकीटे बंद करुन डिजीटल तिकीटे देण्याच्या एस.टी. महामंडळाच्या निर्णयानंतर परभणी विभागाला डिजीटल मशीनसाठी लागणाऱ्या भाड्यापोटी प्रत्येक महिन्याला सुमारे ८ लाख २० हजार ८०० रुपयांचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. महामंडळाच्या उत्पन्नातून महिन्याकाठी ह ...
वर्षभरात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात ५०० इलेक्ट्रिक वातानुकूलित (एसी) बस दाखल होणार आहेत. या बस एसी असल्या तरी तिकीटांचे दर साध्या बसेसप्रमाणेच असणार आहेत. ...
सुट्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात खासगी बस, ट्रॅव्हल्स इतर कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीचा फायदा घेऊन अनेक वाहतूकदारांकडून अवास्तव दर आकारणी करण्यात येते. ...