Railway E-ticket black marketing, Crime News, Nagpur रेल्वेगाड्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ई-तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल सक्रिय झाले आहेत. आरपीएफला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अशाच एका ई-तिकीट दलालास टेकानाका येथून अटक करण्यात आली आहे. ...
उत्तर नागपुरातील यशोधरा नगर पोलिसांच्या मदतीने रेल्वे सुरक्षा दलाने मंगळवारी कुपलवाडी येथे धाड घालून ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक केली. ...
रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर विभागाने उमरेडच्या इतवारी बाजार भागातील जलाराम एजन्सीजवर धाड टाकून रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणला. प्रतिष्ठान संचालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ५.१२ लाख रुपये किमतीची ३१५ तिकिटे जप्त करण्यात आली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी प्रवाशांनी केलेल्या बुकिंगचे पैसे परत करण्यास नकार दिल्यामुळे अनेक प्रवासी ग्राहकांचे पैसे विमान कंपन्यांकडे अडकले आहेत. प्रवासी ग्राहकांना विमान कंपन्या दाद देत नाहीत, अशा अनेक तक्रारी ग्राहक पंचायत महाराष्ट ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने शनिवारी पारडी परिसरात धाड टाकून रेल्वेच्या ई -तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालाला अटक केली. त्याच्याकडून ९ ई-तिकिटे जप्त करण्यात आली. ...
नाशिककरांसाठी अत्यंत सोयीचे व रेल्वेच्या दृष्टीनेही महत्वाचे असलेले नाशिक शहर रेल्वे तिकीट आरक्षण त्वरीत सुरु करावे व प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व झेडआरयूसीसी कमिटीचे सदस्य भावेश मानेक यांनी रेल्वे प्र ...