लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिकिट

तिकिट

Ticket, Latest Marathi News

१० रुपये वाचवण्यासाठी ५०० चा फटका; ११ दिवसांत पीएमपीत सापडले १ हजारहून अधिक फुकटे, ५ लाख दंड वसूल - Marathi News | 500 hit to save Rs 10; More than 1,000 scams found in PMP in 11 days, 5 lakh fine collected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१० रुपये वाचवण्यासाठी ५०० चा फटका; ११ दिवसांत पीएमपीत सापडले १ हजारहून अधिक फुकटे, ५ लाख दंड वसूल

पीएमपीमध्ये विनातिकीट प्रवास करताना आढळले, तर प्रवाशांना ५०० रुपये आकारले जातात. त्यामुळे प्रवाशांना दहा रुपये वाचविण्यासाठी ५०० रुपये दंड भरावा लागतो ...

रेल्वेकडून आता तिकीट तपासणीसांची होणार बायोमेट्रिक हजेरी - Marathi News | Railways will now introduce biometric attendance for ticket checking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेकडून आता तिकीट तपासणीसांची होणार बायोमेट्रिक हजेरी

Nagpur : नागपूर आणि बल्लारशाह डेपोतून सुरुवात; ड्यूटी प्रमाणीकरण प्रक्रिया सुलभ करणे आणि तिकीट तपासणी कार्याची जबाबदारी सुनिश्चित करणे हा यामागचा उद्देश आहे. ...

Pune Metro: दिवसात पावणेचार लाख; गणेश भक्तांमुळे मेट्रो सुसाट, देखावे पाहणाऱ्यांचा पहाटेपर्यंत प्रवास - Marathi News | Four and a half lakh people a day; Metro is busy due to Ganesh devotees, people watching the spectacle travel till dawn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवसात पावणेचार लाख; गणेश भक्तांमुळे मेट्रो सुसाट, देखावे पाहणाऱ्यांचा पहाटेपर्यंत प्रवास

शहराच्या मध्यवर्ती भागातल्या भुयारी मेट्रोमुळे प्रवाशांचा नवा उच्चांक गाठला ...

Vande Bharat Express: पुणे-नागपूर ‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती, ५ हजार प्रवाशांना लाभ, ६७ लाखांचे रेल्वेला उत्पन्न - Marathi News | Pune-Nagpur 'Vande Bharat' preferred by passengers, benefits 5 thousand passengers, income of Rs 67 lakhs to the railways | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नागपूर ‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती, ५ हजार प्रवाशांना लाभ, ६७ लाखांचे रेल्वेला उत्पन्न

दररोज ही गाडी पुण्यातून शंभर टक्के भरून जात आहे. गेल्या आठ दिवसांत जवळपास ५ हजार नागरिकांनी यातून प्रवास केला आहे ...

PMPML: पीएमपी बस बंद पडल्यास चालक, अभियंत्याच्या अर्ध्या दिवसाचा पगार कापणार - Marathi News | If PMP buses are shut down, drivers and engineers will be deducted half a day's salary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML: पीएमपी बस बंद पडल्यास चालक, अभियंत्याच्या अर्ध्या दिवसाचा पगार कापणार

सद्यस्थितीत बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत असून प्रवाशांना वेळेचा अपव्यय, गैरसोय आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे ...

Pune Metro: मेट्रोचे ११८ रुपयाला मिळणारे पास कार्ड अन् प्रवास आता मोफत; परंतु २०० चा टॉपअप अनिवार्य - Marathi News | Metro pass card available for Rs 118 is now free; but top-up of Rs 200 is mandatory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोचे ११८ रुपयाला मिळणारे पास कार्ड अन् प्रवास आता मोफत; परंतु २०० चा टॉपअप अनिवार्य

विशेष उपक्रमांत ‘विद्यार्थी पास कार्ड’ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुणे मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान दररोज सर्व प्रवासावर ३० टक्के सवलत उपलब्ध असणार ...

फक्त ७ वर्षांत ८ अध्यक्ष, तुम्ही पुणेकरांशी खेळताय? ‘पीएमपीएल’ संपवायचीच आहे का? काँग्रेसचा सवाल - Marathi News | 8 presidents in just 7 years, are you playing with Punekars? Should 'PMPL' be ended? Congress questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त ७ वर्षांत ८ अध्यक्ष, तुम्ही पुणेकरांशी खेळताय? ‘पीएमपीएल’ संपवायचीच आहे का? काँग्रेसचा सवाल

बदल्यांच्या खेळात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गरीब प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागतोय ...

Pune Metro: नको खड्ड्यांचे दर्शन, कोंडीचा मनस्ताप अन् पावसात भिजणे; गड्यांनो, आपली मेट्रोच लय भारी! - Marathi News | Don't want to see potholes, suffer from traffic jams, and get soaked in the rain; Gosh, our metro is a great ride! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नको खड्ड्यांचे दर्शन, कोंडीचा मनस्ताप अन् पावसात भिजणे; गड्यांनो, आपली मेट्रोच लय भारी!

प्रवासी संख्येसह उत्पन्नात वाढ, जून महिन्यात ५२ लाख ४१ हजार प्रवाशांनी घेतला लाभ ...