पुणे येथील लिंगाळी गावामध्ये काल शंकर जाधव यांच्या घराच्या छतावर वीज कोसळली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण हा थरारक व्हिडीओ बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
आवाजामुळे बसलेल्या हादऱ्यामुळे घरातील वस्तू आणि घरासमोरील वाहने पडल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. निंबायती, रामपुरातांडा, न्हावीतांडा, माळेगाव, पिंपरी या गावांमध्येही हादरा जाणवला. ...
या वादळी पावसाने हवामानावर मोठा परिणाम होणार आहे. हळुहळु मुंबईच्या अरबी समुद्रात या वादळाची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली असून मंगळवारी दिवसभर शहरात ढगाळ हवामान कायम होते. तसेच जिल्ह्यातील दिंडोरी, बागलाण तालुक्यांतील गावांमध्ये वादळी पावसाने तडाखा द ...