आपण या व्हायरल फोटोमध्ये बघू शकता, की या दोन्ही चोरांनी हॅलोविनप्रमाणे, टरबुजावर डोळे तयार केले आणि ते घालून ते दुकान लुटण्यासाटी गेले. एवढेच नाही, तर या दोघांनी चोरीपूर्वी एका दुसऱ्या दुकानावर सोबतच फोटोही काढले आहेत. या चोरांचे हे फोटो फेसबूकवर शेअ ...
ज्यांची सकाळ आणि सायंकाळ फक्त दारूनेच होते, त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. दारूची सवय जडल्यामुळे सायंकाळ झाली की दारूविना अनेकांचे हात थरथरतात. त्यामुळे अनेकांचे हात आता दारूची दुकाने फोडण्याकडे वळले. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात एकही दारूचे दुकान फोडल्य ...
महामार्गावरील वाय पॉइंटजवळ अपघातात जखमी झालेल्या एका इसमाला मंगळवारी बडनेरा पोलिसांनीच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच धर्मेंद्र अभय कथडे (४५, भावसार चौक, चंद्रपूर) याने लॉक तोडल्यानंतर त्याच्याजवळील एका मास्टर चावीने रुग्णवाहिक ...
तलवार घेवून ते पाच जण शहरातील इंदिरा वॉर्डातील मोबाईल टॉवरजवळ लपून बसले. रात्री ८.३० वाजता चंद्रशेखर तेथे येताच पाच जणांनी अचानक चंद्रशेखरच्या गळ्यावर तलवारीने वार केला. यावेळी झालेल्या झटापटीत तीन आरोपीही जखमी झाले. मात्र तलवारीचा वार गळ्यावर लागल्य ...