या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १४ लाख १६ हजार ४०० रुपये रोख आणि ७६ तोळे सोने व चांदीचे दागिने किंमत २६ लाख २० हजार ३२३ असा एकूण ४० लाख ३६ हजार ७२३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राजेंद्र रामपाल जयस्वाल यांनी काही महिन ...
साकोली येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे आहे. यासोबतच पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात असतो. तरीही चोरी व वाटमारीच्या घटनात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गत दोन वर्षांपूर्वी विर्शी येथे बँकेत चोरी झाली होती. चोरट्यांनी लाॅकर शेतात नेऊन ...
साकोली येथील राष्ट्रीय महामार्गावर एकोडी फाट्यावर रुपेश खेडीकर यांचे खेडीकर ज्वेलर्स आणि पंचशील वॉर्डात राजेश शहाणे यांचे पुष्पम ज्वेलर्स आहे. शुक्रवारी सकाळी दोन्ही सराफा दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती तत्काळ साकोली पोलिसांना देण्या ...