टायर फुटल्याचा आवाज आल्याने त्यांनी कार रस्त्याकडेला थांबविली. चालक विशाल व वैभव कारखाली उतरले आणि स्टेपनी काढण्यासाठी कारची डिक्की उघडण्यासाठी मागे गेले असता सुमारे ३०-३५ वयोगटातील चार युवक हातात लाठ्या-काठ्या घेऊन धावत येताना दिसले. ...
अ. वसीम ऊर्फ गोलू हा पहिल्यांदाच पोलीस रेकॉर्डवर आला आहे. त्याच्याकडून दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे. अब्दुल वसीमचा चपराशीपुरा परिसरात ऑटो डीलचा व्यवसाय आहे. तो मौजमजेसाठी ऑटो डील व्यवसायाआड दुचाकी चोरी करीत होता. बनावट चावीच्या साह ...
दत्तपूर येथील शिक्षक अशोक व्यंकट पोहाणे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने १२ हजार रुपये रोख, एक हात घड्याळ, स्कूलबॅग, दोन पँट व शर्टपीस, सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण १८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याचा तपास सेवाग्राम ठाण्याचे ठाणे ...
पुष्पा प्रभुदास तांडा (वय ६०, रा. छत्रपतीनगर, नेर) ही महिला मंगळवारी बसमधून नेरकडे जात होती. तिच्यासोबत एक महिला प्रवासी बसली. तिने गर्दीचा फायदा घेऊन ३५ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असलेली बॅग हळूच काढून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुष्पा ...