मागील काही दिवसांत तिरोडा परिसरात मोटरसायकल चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ झाली होती. त्यामुळे परिसरात सक्रिय टोळी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती व पोलीस टोळीच्या मागे महिन्याभरापासून लागले होते. या टोळीचे सदस्य फकीर टोली काचेवानी ये ...
सध्या वाहनचोरीच्या घटनांनी वाहनधारक चिंतेत पडले आहेत. रस्त्यावरीलच नाही तर सोसायटींमध्ये पार्क केलेल्या दुचाकी चोरीला जात आहेत. रिक्षा चोरीला जाण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. ...
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चार दिवसांपूर्वी चोरट्यांनी कपाटातून चार लाख ४० हजारांची रोख लंपास केली. त्यावेळी पोलिसांनी या चोरीबाबत अनेक प्रकारचा संशय व्यक्त केला. या घटनेचा छडा लागलाच नाही. विशेष म्हणजे बँकेने ज्या पत्र्याच्या कपाटात रोख ठेवली होती, त्या ...
भंडारालगतच्या गणेशपूर येथील आंबेडकर वॉर्डातील सरिता सूर्यभान राऊत (५५) असे दागिने चोरीस गेलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा चुलत भाऊ राजकुमार फुलेकर यांच्या मुलाच्या लग्नासाठी ३ मे रोजी त्या रेंगोळा येथे गेल्या होत्या. लग्न आटोपून ४ मे रोजी भंडारा येथे ...