पहिल्याच दिवशी त्याने प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात केली. हसन यांचा त्याने विश्वास संपादन केला. पाचव्या दिवशी सकाळी आठ वाजता तो लघुशंका करून येतो, असे सांगून निघून गेला. तो परत आलाच नाही. ...
या टोळीतील गुन्हेगारांनी १९ ‘एटीएम कार्ड्स’व्दारे ७६ वेळा वेगवेगळ्या ठिकाणच्या ‘एटीएम’व्दारे ७.५५ लाख रुपयांची रक्कम काढल्याचे प्रथमदर्शनी तपासात उघड झाल्याचे सांगण्यात आले आहे. ...