फोन चोरीला गेला किंवा हरवला तर मोठं नुकसान तर होतंच. पण त्यात असलेल्या सिमकार्डचा किंवा डेटाचा कोणी गैरवापर तर करणार नाही ना? असा विचारही आपल्या मनात येतो. ...
शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री आयरेगाव परिसरातील क्रांतीनगर चाळीत राहणा-या अमोल लोखंडे (वय ३२ )यांनी घराजवळील पोलीस चौकीच्या शेजारी त्यांची दुचाकी पार्क केली होती. तेथून ती गाडी मध्यरात्री चोरीला गेल्याची घटना घडली होती. ...
अंगावरील तीन लाख रूपये किंमतीचे गळयातील सोन्याचे मणीमंगळसुत्र व सोन्याचे डोरले, कानातील सोन्याची कुडी जबरदस्तीने गळयातून व कानातून हिसका मारून काढून घेतले ...
मिनाताई ठाकरे क्रीडा संकुलाजवळ एका दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील आठ तोळ्यांचे दोन मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी धूम ठोकली. या महिलेच्या नात्यातील दोन भाऊ पोलीस दलात अधिकारी असल्याचे सुत्रांनी सांगितले. ...
खामगाव शहरातील जिया कॉलनीतील शेख राजीक यांच्या मालकीची एमएच २८ डब्ल्यू २३१८ बुधवारी रात्री चोरीला गेली. या घटनेची माहिती त्यांनी शहर पोलीसस्टेशनच्या डीबी पथकाला दिली. ...
सीसीटीव्ही बंद असल्याने एकही गुन्हा उघडकीस आलेला नाही. शिवाय चोरटेही सतर्क झाले असून सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस आपली ओळख पटवतील या भीतीने चोरटे पूर्ण चेहरा झाकूनच चोरी करताना अनेक फुटेजमध्ये आले आहे. या कारणाने या चोरट्यांपर्यंत पोहोचणे पोलिसांना कठी ...