जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यातील शेतशिवार चोरांपासून सुरक्षित नाही. काही दिवसांपूर्वी कधी तरी शिवारात चोरीची घटना घडत होती. आता मात्र हा प्रकार नित्याचाच झाला आहे. शेतातील विहिरी, बोअरवेल यावर लावलेले मोटारपंप, त्याचे केबल, स्टार्टर हे सर्रास चोरीला ...
८ नोव्हेंबरच्या रात्री हा थरार घडला. मारेगाव तालुक्यातील कानेडा येथे महाराष्ट्र-तेलंगणा टॉवर लाईनचे साहित्य ठेवून आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास ९ ते १० जणांचे एक टोळके कानेडा येथे दोन ट्रक घेऊन गेले. हे ट्रक घटनास्थळापासून लांब उभे करण्यात आले ह ...
चोराने त्या विवाहितेने ठेवलेले दागिने तर चोरलेच, पुढे त्यांनी त्या पोलीस दाम्पत्याच्या घरातून रोकड, सोने देखील लांबविले. चोरच ते, त्यांना काय, ते दागिने कुणाचे, माहेरवाशिणीचे की पोलिसांचे? तब्बल ५.४२ लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोराने पोबारा केला. इकडे दार ...
चोरी करण्यात येणारे मंदिर हेरून झाल्यानंतर संशयित त्या मंदिरापासून लांब अंतरावर वास्तव्य करून राहायचा. मंदिरापर्यंत तो चांगल्या महागड्या टॅक्सीत यायचा व दरोडा घालून झाल्यानंतर त्याच टॅक्सीला पुन्हा फोन करून बोलावून घ्यायचा. ...
गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ग्रामीण व रावणवाडी परिसरात गुन्हे प्रतिबंधासाठी पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना विनायक नेवारे (रा.गिरोला) याच्याकडे चोरीच्या मोटारसायकली आहे व तो दासगाव-किन्ही परिसरात फिरत आहे, अशी गुप्त माहिती मिळाली. यावर पथकाने ...
दिवाळी झाल्यावर अनेक जण देवदर्शनाला किंवा स्वगावी जातात. या दरम्यान घर बंद असल्याचा गैरफायदा चोरटे घेत असतात. बंद दार असलेले घर पाहून आरोपी ते घर साफ करण्यासाठी टपून बसलेले असतात. तेव्हा दिवाळीला गावी जाताना शेजाऱ्यांना किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात ...