लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

कर्ज फेडण्यासाठी चोरल्या दुचाकी; विकण्यापूर्वीच पोलिसांच्या हाती, तरुणास अटक - Marathi News | Stolen bikes to pay off debt In the hands of the police before selling, the youth was arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्ज फेडण्यासाठी चोरल्या दुचाकी; विकण्यापूर्वीच पोलिसांच्या हाती, तरुणास अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि.२९) सकाळी सापळा रचून तपोवन मैदानात सावंत याला अटक केली. ...

लग्नानंतर तीन दिवसात नववधू दागिने व पैसे घेऊन पसार; आळंदीतील खळबळजनक घटना - Marathi News | Three days before the wedding, the bride spreads with jewels and money; Sensational events in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नानंतर तीन दिवसात नववधू दागिने व पैसे घेऊन पसार; आळंदीतील खळबळजनक घटना

खोटे कागदपत्रे असताना लग्नासाठी तीन लाख व सहा लाख रुपये घेतल्याप्रकरणी दोन मंगल कार्यालय चालकांवर गुन्हा दाखल ...

वांद्रेमध्ये नोकराने मारला लाखोंच्या ऐवजावर डल्ला, रोख रक्कम, दागिन्यांचा समावेश - Marathi News | Servant loot lakhs of rupees in Bandra, including cash, jewellery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वांद्रेमध्ये नोकराने मारला लाखोंच्या ऐवजावर डल्ला, रोख रक्कम, दागिन्यांचा समावेश

नोकराचे नाव सुनील कुमार असे असून १८ जूनला हा प्रकार उघडकीस आला.  ...

वाहनचाेरी करणारा चाेवीस तासांत जाळ्यात, तीन वाहनांसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Auto thief caught in net within 24 hours, 20 lakh worth of goods seized along with three vehicles | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाहनचाेरी करणारा चाेवीस तासांत जाळ्यात, तीन वाहनांसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर पाेलिसांची कारवाई. ...

सव्वा चारशे CCTV वरून चोरटे जेरबंद; Yamaha RX 100 चोरून विकत होते १५ हजारला - Marathi News | Four hundred two wheeler thieves arrested on CCTV Yamaha RX 100 was being stolen and sold for 15,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सव्वा चारशे CCTV वरून चोरटे जेरबंद; Yamaha RX 100 चोरून विकत होते १५ हजारला

आर एक्स १०० यामाहाला बाजारात असलेली मागणी पाहून त्याच दुचाकी चोरून ग्रामीण भागात विकल्या, १७ दुचाकी जप्त ...

चालक चावी तशीच ठेवून गेला; चोरट्याने कहरच केला, चक्क पीएमपी बसच पळवली - Marathi News | The driver left the key; The thief did havoc, ran away the PMP bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चालक चावी तशीच ठेवून गेला; चोरट्याने कहरच केला, चक्क पीएमपी बसच पळवली

बस मार्केटयार्ड जवळ घेऊन गेला, ५ हजार रुपयांची बॅटरी चोरली आणि बसच्या काचा फोडून नुकसान केले ...

बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसाची दुचाकी चोरीला! - Marathi News | The bike of the police who came for settlement was stolen! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसाची दुचाकी चोरीला!

याप्रकरणात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

दोडामार्ग गोवा सीमेवरील पेट्रोल पंप अज्ञात चोरट्यांनी फोडला; १६ लाखांची रोकड लंपास, तालुक्यात खळबळ - Marathi News | Petrol pump on Dodamarg Goa border broken by unknown thieves; Cash of 16 lakhs stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोडामार्ग गोवा सीमेवरील पेट्रोल पंप अज्ञात चोरट्यांनी फोडला; १६ लाखांची रोकड लंपास, तालुक्यात खळबळ

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...