दागिन्यांना पॉलिश करुन देतो, असे सांगून हातचलाखी करुन दागिने लंपास करणारी टोळी शहरात पुन्हा कार्यरत झाली असून या टोळीने कर्वेनगरमधील एका ५० वर्षाच्या महिलेला भुलवून तिचे ७ तोळ्याचे दागिने लंपास केले़. ...
जुईनगरमधील बँक आॅफ बडोदावरील दरोड्याने देशभर खळबळ उडाली होती. भुयार खोदून टाकलेल्या देशातील सर्वात मोठ्या दरोड्यातील आरोपींना फक्त पाच दिवसांमध्ये गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. ...
बडोदा बँक लुटणारी टोळी पकडण्याकामी पोलिसांना अनेक ठिकाणी जीवावर उदार व्हावे लागले. त्यापैकी गुन्ह्यातील पहिल्या चौघांना अटक करतेवेळी बैंगणवाडी येथे पोलिसांना पाच किलोमीटर ...
माण (मुळशी) गावात मध्यरात्री चार घरफोड्या झाल्या चोरट्यांनी कुलूप असलेल्या घरांना लक्ष्य करीत काही रोख रक्कम व किरकोळ वस्तू पळविल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
कुरकुंभ (ता. दौंड) येथे ग्रामस्थ भुरट्या चोरांच्या धुमाकुळीने त्रस्त असून, छोट्या-छोट्या चोऱ्या तसेच घरफोड्यांच्या घटना रोजच होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ...
सांगोला येथील महात्मा फुले चौकातील ओंकार ज्वेलरी शॉप दुकानाच्या भिंतीस भगदाड पाडून १६ किलो चांदी चोरट्यांनी चोरून नेली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी झारखंडच्या टोळीस जेरबंद करून त्यांच्याक डून ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
चोरट्यांनी भरदिवसा घरातील साडेसहा लाखाचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये दहा तोळे सोने आणि अडिच लाख रुपये रोख रकमेचा समावेश आहे. निगडी प्राधिकरण येथे ही घटना घडली. ...