मागील वषार्पून झालेल्या एकाही चोरीचा शोध लावण्यात टेंभुर्णी पोलीसांना यश आलेले नाही. या मुळे पोलिसांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरीच्या अनेक घटनांची नोंद करण्यासही पोलीस टाळाटाळ करत असल्यांची लोकांची तक्रार आहे. ...
एशियाड बसमधून रोख रक्कम व दागिन्यावर हातसाफ करून गारज बसस्थानकावर उतण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार महिलांना देवगांव रंगारी पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे मागील काही दिवसात बसप्रवासात मोठ्या प्रमाणात झालेल्या चोरीच्या घटना उघडकीस येण ...
नवी दिल्ली : राजधानीतील मेट्रो स्टेशन्सवर गेल्या वर्षी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) पकडलेल्या पाकीटमारांपैकी ९३ टक्क्यांपेक्षा जास्त महिला होत्या. पाकिटे चोरल्याबद्दल ज्या १,३११ लोकांना पकडण्यात आले, त्यात १,२२२ (९३.३ टक्के) महिला होत्य ...
लग्न समारंभासाठी सातारा येथून वाकडला आलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे एक लाख पाच हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली. ही घटना मागील आठवड्यात घडली. ...
काही महिन्यांपूर्वी पनवेल शहर आणि परिसरात चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घरफोड्या करणा-या सराईत चोराला शहर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे २१ लाख रु पये किमतीचे ७० तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. ...
कार्ला एकवीरा मंदिराच्या कळसाची चोरी ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेचा तपास २५ डिसेंबरपर्यंत न लागल्यास तो सीआयडीकडे देण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ...