नाशिक : दोन बंद घरांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवर व आनंदवली परिसरात घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
घरगडी म्हणून आधी काम करायचे. नंतर त्याच घरात चोरी करणा-या पिंटू आणि त्रिवेणी निशाद या चोरटयांना ठाणे पोलिसांनी जेरबंद केले. अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या जूहू येथील घरीही त्यांनी चोरी करुन पलायन केले होते. ...
नाशिक : नाशिकमध्ये घरफोडी केल्यानंतर नेपाळला पळून जायचे त्या ठिकाणी हॉटेल्स खरेदी करायचे व पुन्हा पैशांची निकड भासली की नाशिकला घरफोडीसाठी येणारा सराईत घरफोड्या संशयित गणेश भंडारे यास शहर गुन्ह शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ टागोरनगरमधील भरत गांग ...
नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील एका घरावर दरोडा टाकून ३० तोळ्यांचे दागिने आणि ३ लाखांची रोकड लुटल्यानंतर पसार झालेल्या हिमरत गँगच्या म्होरक्यास गुन्हे शाखा पोलिसांनी आज सकाळी मुकुंदवाडी परिसरात सापळा रचून अटक केली. ...
आठवडी बाजाराजवळ असलेल्या बालाजी मंदिरात आज सकाळी १०.३० चा सुमारास चोरी झाली. प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचे दागिने लपांस केले आहेत. ...
नाशिक : शहरातील सायकली चोरून विकणा-या संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली असून त्याच्याकडून ६० हजार रुपयांच्या चोरीच्या दहा सायकली जप्त केल्या आहेत़ प्रतिक राजेंद्र पाठक (१८, रा़भगतसिंग चौक, खालचे चुंचाळे, अंबड, नाशिक) असे या सायकलचोराच ...
राजस्थानमधील जयपूर शहरातील अॅक्सिस बँकेवर दरोडा टाकून तब्बल ९२६ कोटी रुपये लुटण्याचा प्रयत्न ६ फेब्रुवारीला झाला होता. सुरक्षारक्षकामुळे लुटमारी टळली; परंतु पोलिसांचा तपास भरकटवण्यासाठी दरोडेखोरांनी दरोड्यात वापरलेली चारचाकी औरंगाबादेतील असल्याचे भा ...