मित्र चांगला असावा, असे आई-वडील नेहमी सांगतात. परंतु लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले. आई गृहिणी होती. अशातच पोलिसाच्या मुलासोबत ओळख झाली. ही ओळख चांगल्या हेतूने करून घेतली होती, परंतु नंतर याचे रुपांतर गुन्हेगारीत झाले. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी ‘तो’ ...
पुणे: सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो असे सांगून मदनवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतील देवकातेवस्ती येथे हात चलाखीने महिलांकडून दोन चोरांनी सुमारे साडेपाच तोळे सोन्याचे एक लाख सदोतीस हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस ...
नाशिक : शहरातील विविध उपनगरीय भागांमधून दुचाकी चोरी जाण्याचे प्रकार सातत्याने घडत असून, शनिवारी (दि.३) दिवसभरात तीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ...
भोसरी : मौजमजेसाठी चोरी करणा-या तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १८ गुन्हे उघडकीस आले असून, साडेसहा लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सुरेश कलिंगरे (वय ३०), नरेश शिवराम गायकवाड (दोघेही रा. मो ...
बादशापूर परिसरातील एकच एटीएम मशिन चोरट्यांनी मागील १० दिवसांत दोन वेळा फोडल्याचे उघडकीला आले आहे. याची दखल घेत, पोलीस आयुक्तांनी सोमवारी तेथील वरिष्ठ पोलीस अधिका-याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ...
तीन मोबाइलसह ५०० अमेरिकन डॉलर असा सुमारे ६६ हजारांचा ऐवज चोरणाºया हिमांशू घोसाळकर (१९, दोस्ती एमएमआरडी, ठाणे) याला सोमवारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. ...