सकलेचानगर मधिल मोरेश्वर सप्लार्यसचा कडीकोंडा तोडून चाळीस हजार रूपये रोख आणि सीसीटीव्ही कॅमेरा तसेच त्याच्याशी संबंधित डिव्हीडी लंपास केल्याचा प्रकार घडला. ...
वेगवेगळ्या ठिकाणांहून नामांकित कंपनीचे चोरून आणलेले मोबाईल विक्री करण्याच्या हेतुने रेल्वेस्थानक भागात ग्राहकांच्या शोधात असलेल्या एकाला मंगळवारी रात्री अटक केली ...
परतूर तालुक्यातील आष्टी येथे एकापाठोपाठ चोरीच्या घटना घडत असुन रविवारी सकाळी तीनच्या सुमारास चोरांनी गजानन कॉलनी तसेच सावतानगर या भागात धुमाकूळ घातला. ...
भोकरदन शहरातील सराफाच्या दुकानातून पंचायत समिती सदस्याच्या पर्सला ब्लेड मारून रोख ३० हजार रूपये लांबविणाऱ्या अनिता काळे आणि सुरेखा ज्ञानेश्वर पवार (दोघीही रा. वडीगोद्री ता़ अंबड) या दोन महिलांना भोकरदन पोलिसांनी २४ तासाच्या आत मुद्देमालासह अटक केली ...