लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

जैन साधूच्या वेशात चोरी करणारा चोरटा जेरबंद - Marathi News | Thieves jailed for stealing in the guise of a Jain monk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन साधूच्या वेशात चोरी करणारा चोरटा जेरबंद

एका मंदिरात चोरी करताना, तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला अन् अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ...

चोरांचा कारनामा! कंटेनर ट्रकमधून गायब झाली तब्बल १० लाखांहून अधिक किमतीची मॅगी - Marathi News | maggi worth more than rs 10 lakh stolen from container truck in bhopal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! कंटेनर ट्रकमधून गायब झाली तब्बल १० लाखांहून अधिक किमतीची मॅगी

एका कंटेनर ट्रकमधून तब्बल दहा लाखांहून अधिक किमतीची मॅगी चोरीला गेली. ...

Pune: महिलांनी बसने सांभाळून प्रवास करावा; चोरट्यांचा सुळसुळाट, दागिने चोरीला - Marathi News | Pune: Women should travel by bus; Thieves' rampage, jewels stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: महिलांनी बसने सांभाळून प्रवास करावा; चोरट्यांचा सुळसुळाट, दागिने चोरीला

पीएमपी बसमध्ये घुसून महिलांच्या गळ्यातील दागिने, सोन्याच्या बांगड्या जातायेत चोरीला ...

धक्कादायक! घरातून २८ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास; तपासात जावईच निघाला चोर - Marathi News | Shocking Son in law stole gold from father in laws house revealed in three days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक! घरातून २८ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास; तपासात जावईच निघाला चोर

घरात ठेवलेले ३३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रुपये २ लाख ६० हजार रुपये असा एकूण २८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला होता.  ...

चोरट्यांनी राजगुरूनगरच्या जिल्हा न्यायाधिशांचेही घर नाही सोडले, सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | The thieves did not even leave the house of the District Judge of Rajgurunagar, they looted two and a half lakhs instead. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरट्यांनी राजगुरूनगरच्या जिल्हा न्यायाधिशांचेही घर नाही सोडले, सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

गेल्या काही दिवसांपासून राजगुरुनगर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वाढल्या असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे ...

शेतकऱ्यांनो सावधान! शेतशिवारातील विहिरींवरील मोटारपंप चोरट्यांच्या रडारावर - Marathi News | Farmers beware! Motor pumps on farm wells on thieves' radar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांनो सावधान! शेतशिवारातील विहिरींवरील मोटारपंप चोरट्यांच्या रडारावर

२० मोटरी चोरीला : पोलिस प्रशासन सुस्त, शेतकऱ्यांवर मोठे संकट ...

शौक बड़ी चीज है! स्ट्रेस असायचा तेव्हा 'तो' लोकांच्या घरात घुसायचा; १००० वेळा केलं असं काही.... - Marathi News | japanese thief to stress relief used to broke neighbour houses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शौक बड़ी चीज है! स्ट्रेस असायचा तेव्हा 'तो' लोकांच्या घरात घुसायचा; १००० वेळा केलं असं काही....

घटनेबाबत स्थानिक मीडिया आणि सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ...

चिंचवडमध्ये दागिने, मोबाइल हिसकावणे, पाकीट मारणे घटना वाढतायेत; पोलिसांची गस्त वाढवा - Marathi News | In Chinchwad, incidents of stealing jewellery, mobile phones, wallets are increasing; Increase police patrols | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंचवडमध्ये दागिने, मोबाइल हिसकावणे, पाकीट मारणे घटना वाढतायेत; पोलिसांची गस्त वाढवा

चोरट्यांकडून धारदार हत्यार किवा बंदुकीच्या धाकाने त्यांच्याकडील मोबाइल, पर्स, दागिने व बाकीचे ऐवज लुटले जात असून नागरिकांमध्ये दहशत व भीतीचे वातावरण निर्माण होत आहे ...