अक्षय गायकवाड हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. अक्षय, अविनाश, विष्णू आणि संतोष हे चौघे दुचाकीवरून रात्रीच्या सुमारास फिरून घरफोड्या करत होते. चोरून आणलेला ऐवज ते एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या सुशांत लोकरे याच्याकडे आणून देत होते. ...
वाळू तस्करी जोमात सुरू आहे. बोथली, खोलमारा, तावशी, मांढळ आदी घाटावरून राजरोसपणे वाळू वाहतूक सुरू असली तरी मात्र या तस्करावर कोणतीही कार्यवाही होत नाही. उलट येथील तलाठी वाळू तस्करासोबत खुलेआम फिरत असल्याने कार्यवाही करणार कोण, असा प्रश्न सर्वसामान्यां ...
सावंगी, पिपरी यासह शहरालगतच्या परिसरात सर्वाधिक साठे दिसतात. माफियांनी खुले ले-आऊट, अतिक्रमित जागा, हायवेलगतचा परिसर अशा ठिकाणी वाळूचे साठे केले आहे. यानंतरही तहसील प्रशासन गप्प आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वर्ध्यात महसूल प्रशासनाच्या नाकाव ...
ग्रामीण पोलीस दलातील अशोक भुसारी यांचे स्वावलंबीनगरात घर असून, ते सेमाडोह येथे पोलीस चौकीत ड्युटीवर असतात. रविवार सकाळी अशोक भुसारी हे कुटुंबीयांसह शेगावला दर्शनासाठी गेले. रात्री ते परतले. दार उघडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये येताच त्यांना सर्व स ...
चौकीदार तुळशीदास अण्णाजी कोराम व किसन वासुदेव नागोसे (दोघेही रा. पथ्रोट) असे अटक आरोपींची नावे आहेत. अनोळखी व्यक्तींनी आपल्याला चाकुचा धाक दाखवून विदर्भ रायपनिंगच्या कार्यालयातून २ लाख रुपये रोख लंपास केली, अशी बतावणी रखवालदार तुळशीदास कोराम याने संच ...
चोरट्यांनी या बॅटऱ्यांनाच लक्ष केले असून याचा फटका कंपन्यांसह सामान्यांनाही बसत होता. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपींचा माग काढत वणीतून बॅटरी चोरणारी टोळीच जेरबंद केली. त्यांच्या गुन्ह्यांची पद्धत सर्वांनाच धक्का देणारी अशी आहे. स्थानिक गुन्हे शाखे ...
अमरावती शहरातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोडी व चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या संपत्तीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत शहरात १३९ घरफोडी व ७९९ चोऱ्या झाल्या, तर १ जानेवारी ते ३० नोव ...