जबरी चोरीतील ५० टक्के मुद्देमाल मिळाला आहे. तर चोरीच्या गुन्ह्यातील ५६ टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. बरेचदा चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना चोर तत्काळ सापडून जातो, मात्र त्यातील मुद्देमाल मिळत नाही. चोर-पोलिसांचा हा खेळ सातत्याने सुरू असतो. जोप ...
नवघर मार्गावर राहणारे ओम पोतदार यांच्या घरातील सर्वजण कामा निमित्त बाहेर गेले असता एका अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकरमधील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व ३ मोबाईल, असा एकूण २ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. ...
आज की नारी, सब पर भारी! आहेच असं मुळी. महिलांना पुरुषांपेक्षा कमी समजणाऱ्यांना चपराक देणारा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (social media) व्हायरल होत आहे. यात आपली पर्स चोरणाऱ्या महिलेनं चोरांना असा धडा शिकवला की पुन्हा ते पर्स चोरायची हिम्मत करणार नाही ...
एटीएममध्ये चोरी करायला गेलेला चोर एटीएममध्ये घुसला खरा. पण त्याच्याचुकीमुळे पोलिसांच्या हाती पकडला गेला. सोशल मिडियावर त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. ...