यवतमाळ शहरातील महाकाली मंदिर परिसरात साेने गाळण्याचे काम केले जाते. काही साेने कारागीरसुद्धा येथे आहेत. याच भागातील एका सराफाने पांढरकवडा शहरातील चाेरट्यांकडून चाेरीचे साेने घेतले. याची माहिती मिळताच सहायक पाेलीस निरीक्षक विजय महल्ले हे पथकासह यवतमाळ ...
फोन चोरीला गेला किंवा हरवला तर मोठं नुकसान तर होतंच. पण त्यात असलेल्या सिमकार्डचा किंवा डेटाचा कोणी गैरवापर तर करणार नाही ना? असा विचारही आपल्या मनात येतो. ...
शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री आयरेगाव परिसरातील क्रांतीनगर चाळीत राहणा-या अमोल लोखंडे (वय ३२ )यांनी घराजवळील पोलीस चौकीच्या शेजारी त्यांची दुचाकी पार्क केली होती. तेथून ती गाडी मध्यरात्री चोरीला गेल्याची घटना घडली होती. ...
अंगावरील तीन लाख रूपये किंमतीचे गळयातील सोन्याचे मणीमंगळसुत्र व सोन्याचे डोरले, कानातील सोन्याची कुडी जबरदस्तीने गळयातून व कानातून हिसका मारून काढून घेतले ...
मिनाताई ठाकरे क्रीडा संकुलाजवळ एका दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील आठ तोळ्यांचे दोन मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी धूम ठोकली. या महिलेच्या नात्यातील दोन भाऊ पोलीस दलात अधिकारी असल्याचे सुत्रांनी सांगितले. ...