लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोर

चोर, मराठी बातम्या

Thief, Latest Marathi News

ट्रेनमध्ये चोरी झाली अथवा सामान हरवलं तर? सर्वात पहिले करा हे एक काम, झटपट होईल कारवाई! - Marathi News | What if there is theft or lost luggage in the train how to complaint to get back lost baggage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रेनमध्ये चोरी झाली अथवा सामान हरवलं तर? सर्वात पहिले करा हे एक काम, झटपट होईल कारवाई!

रेल्वे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चोरीला गेलेला अथवा ट्रेनमध्ये विसरलेला माल त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचवत असते. तर जाणून घेऊयात की, जर ट्रेनमध्ये सामान विसरले, हरवले अथवा चोरीला गेले तर प्रवाशाने काय करायला हवे...? ...

Pimpri Chinchwad : कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून पावणे सात लाखांचे साहित्य चोरीला - Marathi News | Material worth seven lakhs was stolen by stealing the letter from the company's shed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad : कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून पावणे सात लाखांचे साहित्य चोरीला

कंपनीमधून गेअर बॉक्स, इनव्हर्टर, स्टील बार, इलेक्ट्रिक मोटार, गेअर फोर्जिंग असे एकूण सहा लाख ७६ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले ...

साताऱ्यात साईबाबा मंदिराची स्टोअर रुम फोडली; मौल्यवान वस्तू चोरीला - Marathi News | The store room of Saibaba temple was broken in Satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साताऱ्यात साईबाबा मंदिराची स्टोअर रुम फोडली; मौल्यवान वस्तू चोरीला

पोलिसांकडून तपास सुरू; दीड लाखाच्या चांदीच्या वस्तू चोरीला ...

एकाच कार्यालय दोन वेळा फोडलं, दुसऱ्या प्रयत्नात चोरटे रिकाम्या हाती परतेज; ऐरोलीतली घटना - Marathi News | The same office was broken into twice, the thieves returned empty-handed in the second attempt; Incident in Airoli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकाच कार्यालय दोन वेळा फोडलं, दुसऱ्या प्रयत्नात चोरटे रिकाम्या हाती परतेज; ऐरोलीतली घटना

ऐरोली सेक्टर ४ मधील क्लिनसेप सिस्टिम कंपनीच्या कार्यालयात ही घटना घडली आहे.  ...

शौचास गेलेल्या दोघांना चौघांनी लुटले, ४३ हजार रुपयांचा ऐवज लांबविला - Marathi News | Two who went to defecate were robbed by four people | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शौचास गेलेल्या दोघांना चौघांनी लुटले, ४३ हजार रुपयांचा ऐवज लांबविला

याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात चार अनोळखी तरुणांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा रविवारी रात्री साडेनऊ वाजता दाखल झाला. ...

वाशिम जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोरी, दोन दानपेट्या लंपास - Marathi News | robbery in the temple in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोरी, दोन दानपेट्या लंपास

सुकांडा येथील श्री संत गजानन महाराज संस्थान व शंभुशेष दरबार मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २ आक्टोंबर रोजी सकाळी ५:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. ...

भुरट्या चाेरांचीच ‘समृद्धी’; सोलार बॅटरी, स्पीड बोर्ड, रेडियमची चोरी - Marathi News | The 'prosperity' of Bhurtya Cheras; Theft of solar batteries, speed boards, radium | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भुरट्या चाेरांचीच ‘समृद्धी’; सोलार बॅटरी, स्पीड बोर्ड, रेडियमची चोरी

महामार्गावर सोलार बॅटरी, स्पीड बोर्ड, रेडियमची चोरी ...

गणेशोत्सवात सांभाळा तुमच्या जीवश्च कंठश्च सख्याला! ६ दिवसात तब्बल ९२७ मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी - Marathi News | Take care of your mobile in Ganeshotsav As many as 927 mobile phones were stolen in 6 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवात सांभाळा तुमच्या जीवश्च कंठश्च सख्याला! ६ दिवसात तब्बल ९२७ मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी

मोबाइलच्या ११ आकडी आयएमईआय नंबरचा वापर करून शोध घेतला जातो ...