पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित विजय, मुऱ्याप्पा आणि अन्सार या तिघांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांत चोरलेल्या दुचाकी महाराष्ट्र-कनार्टक सीमा भागात बाँड पेपरवर तसेच रोखीने कमी किमतीत विक्री करण्याचा उद्योग सुरू केला होता. ...
गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने तांत्रीक तपास आणि मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून मोहम्मद फैयाज आणि ईरफान शमशादला ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ...