लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोर

चोर, मराठी बातम्या

Thief, Latest Marathi News

मालकाला बोलण्यात गुंतवले; दिवसा - ढवळ्या हातसफाई करून दागिने पळवले, येरवड्यातील घटना - Marathi News | engaged the owner in speaking; During the day - Dhawala washed his hands and ran away with jewellery, an incident in Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालकाला बोलण्यात गुंतवले; दिवसा - ढवळ्या हातसफाई करून दागिने पळवले, येरवड्यातील घटना

सराफी पेढीतील कप्यात ठेवलेले मंगळसूत्र, मणी, सोन्याच्या नऊ अंगठ्या असा एकूण १९ लाख १८ हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरून नेला ...

चोरट्यांना पीएसआयने हटकले; दोघांकडून थेट गोळीबार, तळेगाव दाभाडेत घटनेने खळबळ - Marathi News | Thieves busted by PSI Direct firing by two excitement over the incident in Talegaon Dabhade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चोरट्यांना पीएसआयने हटकले; दोघांकडून थेट गोळीबार, तळेगाव दाभाडेत घटनेने खळबळ

चोरट्यांच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांची तसेच गुन्हे शाखेची पथके रवाना ...

गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री; सांगवीत तरुणाला अटक - Marathi News | Stealing gas and selling it at high prices on the black market Young Sangweet arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री; सांगवीत तरुणाला अटक

तरुणाने घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडरमधून रिफिलिंग नोजलच्या सहाय्याने धोकादायकपणे चार किलो वजनाच्या सिलेंडरमध्ये चोरून गॅस काढला ...

दुचाकी चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, १९ दुचाकी जप्त; सांगली शहर पोलिसांची कामगिरी - Marathi News | Interstate gang of two-wheeler thieves jailed, 19 bikes seized; Performance of Sangli City Police | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुचाकी चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, १९ दुचाकी जप्त; सांगली शहर पोलिसांची कामगिरी

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित विजय, मुऱ्याप्पा आणि अन्सार या तिघांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांत चोरलेल्या दुचाकी महाराष्ट्र-कनार्टक सीमा भागात बाँड पेपरवर तसेच रोखीने कमी किमतीत विक्री करण्याचा उद्योग सुरू केला होता. ...

आधार केंद्रात चोरी करणारे दोघे पोलिसांच्या तावडीत, ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Two thieves in Aadhaar center in police custody, 53,000 worth of valuables seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधार केंद्रात चोरी करणारे दोघे पोलिसांच्या तावडीत, ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने तांत्रीक तपास आणि मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून मोहम्मद फैयाज आणि ईरफान शमशादला ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ...

दागिने चोरी; सीसीटीव्ही तपासून दोन महिला जेरबंद - Marathi News | jewelry theft; Two women jailed after checking CCTV | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दागिने चोरी; सीसीटीव्ही तपासून दोन महिला जेरबंद

कळवा पोलिसांची कारवाई: चांदीचे दागिने हस्तगत ...

स्विमिंग पूलवरून बँकरचे दागिने पळवले! लॉकरला लॉक न केल्याचा घेतला फायदा - Marathi News | The banker's jewelry was stolen from the swimming pool Took advantage of not locking the locker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्विमिंग पूलवरून बँकरचे दागिने पळवले! लॉकरला लॉक न केल्याचा घेतला फायदा

तक्रारदार अवनी चव्हाण (३८) या कांदिवली पश्चिमच्या चारकोपमध्ये राहतात. त्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तर त्यांचे पती एचडीएफसी बँकेत कामाला आहेत. ...

विमानाने यायचे अन् मॉलमधून ब्रँडेड कपडे, शूज चोरायचे; राजस्थानातील चौघे गजाआड - Marathi News | would come by plane and steal branded clothes shoes from malls Four yards from Rajasthan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानाने यायचे अन् मॉलमधून ब्रँडेड कपडे, शूज चोरायचे; राजस्थानातील चौघे गजाआड

कपडे ट्रायल करण्याच्या निमित्ताने एकावर एक अनेक कपडे घालून ते चोरी करत होते ...