पिंपळगाव बसवंत शहरातून चार-पाच दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरून चोरीस गेलेल्या पीकअप वाहनांचा शोध लावण्यात पिंपळगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सिन्नर हद्दीत लावलेल्या ट्रॅपमध्ये हे वाहन आढळल्याने एका आरोपीस जेरबंद करण्यात आले आले, ...