लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

अरे देवा! मंदिरात पूजा करताना मंत्र्यांचा आयफोन गायब; CCTV मध्येही सापडला नाही चोर - Marathi News | former bihar deputy cm renu devis mobile stolen at sheetla mata temple thief not caugh on cctv | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे देवा! मंदिरात पूजा करताना मंत्र्यांचा आयफोन गायब; CCTV मध्येही सापडला नाही चोर

पटना येथील शीतला माता मंदिरात पूजा करत असताना त्यांचा आयफोन चोरीला गेला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत . ...

चोरांची एवढी हिंमत? थेट गृहराज्यमंत्री योगेश कदमांचाच मोबाईल पळविण्याची, ते ही बीडमध्ये... - Marathi News | Thieves have such courage? They even stole the mobile phone of Minister of State for Home Affairs Yogesh Kadam, and that too in Beed... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चोरांची एवढी हिंमत? थेट गृहराज्यमंत्री योगेश कदमांचाच मोबाईल पळविण्याची, ते ही बीडमध्ये...

Yogesh Kadam Mobile Lost: आता मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार खुद्द गृहराज्यमंत्र्यांना द्यावी लागावी, ही म्हणजे गृहखात्याची मोठी नामुष्कीच आहे, नाही का. ...

तरुणीने पाठलाग करत मोबाइल चोराला रोखले - Marathi News | Young woman chases and stops mobile thief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणीने पाठलाग करत मोबाइल चोराला रोखले

Mumbai News: फोनवर बोलत जाणाऱ्या तरुणीला मारहाण करत तिचा मोबाइल हिसकावल्याची घटना साकीनाका पोलिसांच्या हद्दीत सोमवारी घडली. मात्र, तरुणीने प्रसंगावधान राखत चोराचा पाठलाग केला आणि त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ...

अपघातात दगावलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी, कोल्हापुरातील एका हॉस्पिटलमध्ये घडला हीन प्रकार - Marathi News | Theft of the mangalsutra from the neck of a woman who died in an accident, a heinous incident occurred in a hospital in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अपघातात दगावलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी, कोल्हापुरातील एका हॉस्पिटलमध्ये घडला हीन प्रकार

पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याची भीती घालताच एका सफाई कर्मचारी महिलेने चोरलेले मंगळसूत्र परत केले ...

नोकराचा कारनामा! ४ दिवसांपूर्वीच कामावर आला अन् एक कोटीच्या दागिन्यांवर डल्ला मारून गेला - Marathi News | Servant's explodelhi crime news servant robbed house worth one crore rupees delhi police arrested two accusedit! He came to work just 4 days ago and stole jewellery worth one crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकराचा कारनामा! ४ दिवसांपूर्वीच कामावर आला अन् एक कोटीच्या दागिन्यांवर डल्ला मारून गेला

संजय गुप्ता यांनी पोलिसांना सांगितलं की, चार दिवसांपूर्वी त्यांनी एका प्लेसमेंट एजन्सीमार्फत नागार्जुन नावाच्या नोकराला कामावर ठेवलं होतं. ...

जीव धोक्यात घालून घर फोडलं अन् चोरी करून 'तो' झोपला; दुसऱ्या चोराने डाव साधला, काय घडलं? - Marathi News | In Satara A thief slept under a tree, another thief robbed the thief | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीव धोक्यात घालून घर फोडलं अन् चोरी करून 'तो' झोपला; दुसऱ्या चोराने डाव साधला, काय घडलं?

सकाळी जेव्हा त्याला जाग आली. तेव्हा दुचाकीसह ऐवज चोरीला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले ...

गंगाखेड पोलिस ठाण्यासमोर भरदिवसा चोरी; दुचाकीस्वाराची पावणेचार लाखांची रक्कम लंपास - Marathi News | Theft in broad daylight in front of Gangakhed police station; Rs. 3.88 lakhs looted by snatching a bike rider | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड पोलिस ठाण्यासमोर भरदिवसा चोरी; दुचाकीस्वाराची पावणेचार लाखांची रक्कम लंपास

विशेष म्हणजे, ऐन पोलीस स्टेशन समोरील चौकातील 'सीसीटीव्ही' बंद असल्याचे यावेळी निदर्शनास आले आहे.  ...

परळीत पोस्टऑफिसमधून 'आधार'चे साहित्य लंपास; कुलूप न तुटल्याने ट्रेझरीतील रक्कम वाचली - Marathi News | Aadhaar Centre materials stolen from Parali post office; Treasury money saved as lock not broken | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत पोस्टऑफिसमधून 'आधार'चे साहित्य लंपास; कुलूप न तुटल्याने ट्रेझरीतील रक्कम वाचली

पोस्ट कार्यालयात सीसीटीव्ही व रात्रपाळी सुरक्षा कर्मचारी नाही अशी माहिती प्राप्त झाली आहे.  ...