शहरात ऐन सणासुदीच्या काळात सोनसाखळी चोरी, घरफोडी, कारफोडीच्या घटना राजरोसपणे घडत असल्याने कायदा सुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. अशाच प्रकारे घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमधून चोरट्यांनी सुमारे ७ लाख रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला आहे. ...
हायटेक तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारीसाठी केल्यामुळे एका उच्चशिक्षित प्रेमी युगुलाला गजाआड व्हावे लागले. या दोघांनी घरफोडी करण्यासाठी चक्क यू ट्युबवरून धडे घेतल्याचे पोलीस चौकशीत सांगितले आहे. ...
जामखेड शहरातील संताजीनगर येथील व्यापारी रमेश जरे यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चार चोरट्यांनी दोन लाख दहा हजार रुपये रोख व साडेसात तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. ...
निवडणूक बंदोबस्ताच्या दरम्यान संशयितांना हटकल्यानंतर त्यांनी मोटारसायकलवरुन पळ काढला. या दोघांना पाठलाग करुन पकडल्यानंतर त्यांच्याकडून मोबाइल चोरीचे चार गुन्हे उघड झाले असून त्यांच्याकडून दहा मोबाईल आणि एक मोटारसायकल असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ...
बेडरुमच्या प्लायवूडच्या कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे ६ लाख ४९ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने चोरी केल्याप्रकरणी कोराडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
अॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अनिलकुमार बच्चू सिंग (५०) यांना कोट्यवधी रुपयाच्या मुरुम चोरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातही दणका बसला. ...