रेल्वेगाड्यात चोऱ्या करणाऱ्या एका आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. चौकशीत लॉटरी खेळण्याची सवय असल्यामुळे त्याला चोरी करण्याची सवय लागल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. ...
दैठणा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न २८ जानेवारी रोजी मध्यरात्री करण्यात आला. याबाबत चोरट्यांविरुद्ध दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
पोखरी बाळेश्वर गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा तलावातून अनधिकृतपणे शेतीपंप टाकून शेतीसाठी पाणी उपसा सुरू आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जेऊर हैबत्ती येथील राम बंडू शिंदे यांच्या बंद घराचा कडी, कोयंडा तोडून घरातील सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम तीस हजार रुपये असा एकणू दीड लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला. ...