महापालिकेच्या आपली बसमध्ये मोठया प्रमाणात तिकीट चोरी केली जाते. गेल्या महिना भरात तिकीट चोरी प्रकरणात २२ कंडक्टर बडतर्फ करण्यात आले असून ८१ कंडक्टरची आय.डी.लॉक करण्यात आल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी दिली. ...
ठाण्यातील घोडबंदर रोड येथून चोरीस गेलेल्या २७ लाखांच्या जेसीबीच्या चोरीची अवघ्या २४ तासांमध्ये उकल करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले आहे. मुरबाड येथून हा जेसीबी हस्तगत करण्यात आला असून सुमित चितारे आणि चंद्रकांत पोटे या दोन्ही आरोपींना पुण्यातील दौ ...
घराच्या पाठीमागील भिंतीवरुन माळवदावर चढून आतमध्ये प्रवेश करत चार लुटारूंनी घरातील व्यक्तींना धमकावत सोने- चांदीच्या दागिन्यांसह नगदी असा १ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील आहेर चिंचोली येथे घडली. ...
चोरीसाठी आपली बसच्या कंडक्टर व चालकांनी मोबाईलवर व्हॉट्सअॅप ‘कंडक्टर सेटअप ग्रुप’ बनविला आहे. या माध्यमातून आपली बसच्या तिकीट चेकर्सच्या लोकेशनची माहिती एकमेकांना देऊन तिकीट चोरी केली जाते. यामुळे महापालिकेला दररोज ४ ते ५ लाखांचा फटका बसत आहे. ...