लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

दुचाकी चोरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | minor who steals a bike in the custody of police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुचाकी चोरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

रामनगर आणि विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हददीतून दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. ...

बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempts to break the bank's safe | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

जिल्हा बँकेच्या शाखेतील तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. ...

चिंचवड आणि रावेत येथे चोरट्याने पळवला सव्वापाच लाखांचा ऐवज - Marathi News | The theft of five lakh and 25 thosands materials in chinchwad and ravet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड आणि रावेत येथे चोरट्याने पळवला सव्वापाच लाखांचा ऐवज

दोन्हीही घटनांमध्ये घराचा दरवाजा होता उघडा ...

लासलगावला अ‍ॅक्टीव्हावरील युवकाने हिसकावला मोबाईल - Marathi News | Lassalgaon activist shuts down mobile phone on Aktiva | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावला अ‍ॅक्टीव्हावरील युवकाने हिसकावला मोबाईल

लासलगाव येथील महाविद्यालयीन युवती अमृतनगर जवळील निर्मला माता मंदिरासमोरून पायी जात असतांना अ‍ॅक्टीव्हा गाडीवरून आलेल्या युवकाने तिचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. ...

चोरीस गेलेला हनूमान मंदीरातील मुखवटा सापडल्याने भाविकांमध्ये आनंदोत्सव - Marathi News | A stolen mask of Hanuman temple was found at Dharur | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरीस गेलेला हनूमान मंदीरातील मुखवटा सापडल्याने भाविकांमध्ये आनंदोत्सव

तब्बल ८ महिन्यांनी अंबेवडगाव येथील नदीत आढळला मुखवटा ...

मारहाण करून लुटणारे तोतया पोलीस जाळ्यात; दोघांचे १० हजार लुटले - Marathi News | Fake Police arrested who theft 10 Thousands of both person | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मारहाण करून लुटणारे तोतया पोलीस जाळ्यात; दोघांचे १० हजार लुटले

वाकड पोलीस ठाणे अंतर्गत काळेवाडी चौकीत पोलीस कर्मचारी असल्याची बतावणी ...

माणुसकी म्हणून दिले पाणी, त्यानेच लुबाडले ८० वर्षाच्या वृद्ध महिलेला - Marathi News | Water provided as humanity, he theft in women home dak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणुसकी म्हणून दिले पाणी, त्यानेच लुबाडले ८० वर्षाच्या वृद्ध महिलेला

चार बांगड्या, सोन्याची अंगठी असा १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला.. ...

मांदळा तलावावर सापडल्या २५ मोटारी - Marathi News | 25 motors found on Mandala Lake | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मांदळा तलावावर सापडल्या २५ मोटारी

मांदळा तलावातून अवैधरीत्या पाणीउपसा करणाऱ्यांविरुद्ध महसूल पथकाने कारवाई सुरू केली आहे ...